Navi mumbai, Latest Marathi News
...
चार जिल्ह्यांतील हजारो भूमिपुत्र उतरले रस्त्यावर : काम बंद पाडण्याचा इशारा ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्यासाठी दि.बा.पाटील कृती समितीनं आज सिडको भवनपर्यंत आंदोलनाचं आयोजन केलं होतं. ...
Navi Mumbai : या आंदोलनात नवी मुंबईसह पनवेल, उरण, कल्याण डोंबिवली, पालघर आदी परिसरातून अनेक आंदोलक सहभागी झाले आहेत. ...
...
Navi Mumbai : आज नेरुळ ते बेलापूर दरम्यानचा पामबीच मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. नेरुळ येथून केवळ आंदोलकांच्या गाड्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. ...
या बदलास केंद्र सरकारच्या नागरी विमान संचालनालय, विमानतळ प्राधिकरण, सेबी, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया यांच्या मान्यता प्राप्त झाल्या आहेत. ...
प्रकल्पग्रस्त आक्रमक : सायन-पनवेल महामार्ग बंद; वाहतूक शिळफाटामार्गे वळविणार ...