लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

कोरोना नियमांचे उल्लंघन करुन बर्थडे पार्टी, पोलिसांनी छापा टाकला अन्... - Marathi News | Violation of corona rules, police raid on birthday party in hotel in navi mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरोना नियमांचे उल्लंघन करुन बर्थडे पार्टी, पोलिसांनी छापा टाकला अन्...

एपीएमसी आवारातील सतरा प्लाझा इमारतीमधील पाम अटलांटिस हॉटेलवर पोलीसांनी गुरुवारी पहाटे कारवाई केली आहे. आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश असतानाही सदर हॉटेल सुरु असल्याची माहिती परिमंडळ उपायुक्त सुरेश मेंगडे यांना मिळाली होती ...

गॅस सिलेंडर चोरट्यास अटक, तब्बल ११५ सिलेंडर अन् एक टॅम्पो जप्त - Marathi News | Gas cylinder thief arrested, 115 cylinders and a tampo seized by police in navi mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गॅस सिलेंडर चोरट्यास अटक, तब्बल ११५ सिलेंडर अन् एक टॅम्पो जप्त

चार गुन्हे उघड : चोरीच्या टेम्पोसह ११५ सिलेंडर जप्त ...

नवी मुंबई विमानतळाला 'दिबां'चे नाव देण्याकरिता संघर्ष करणार- कपिल पाटील - Marathi News | Will struggle to name Navi Mumbai Airport D.B. Patil - Kapil Patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवी मुंबई विमानतळाला 'दिबां'चे नाव देण्याकरिता संघर्ष करणार- कपिल पाटील

बुधवारी कपिल पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून, त्यांच्याकडे पंचायत राज विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली. ...

करावेमधून 20 लाखाचा गुटखा जप्त, एकाला अटक; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई  - Marathi News | Gutka worth Rs 20 lakh seized from Karave, one arrested; Anti-drug squad action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :करावेमधून 20 लाखाचा गुटखा जप्त, एकाला अटक; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई 

Gutka worth Rs 20 lakh seized from Karave : नवी मुंबई पोलीसांकडून अमली पदार्थ विरोधी कारवायांवर जोर देण्यात येत आहे. ...

नवी मुंबई : खाडीत पोहायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू  - Marathi News | Navi Mumbai Two drowned while swimming in the creek | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई : खाडीत पोहायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू 

शोधमोहिमेदरम्यान हाती लागले मृतदेह. ...

माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला; ३ ते ४ जणांनी कोयत्याने वार करण्याचा केला प्रयत्न - Marathi News | Attack on ex-corporator's husband Sandeep Mhatre; 3 to 4 people tried to attack them with a scythe in navi mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला; ३ ते ४ जणांनी कोयत्याने वार करण्याचा केला प्रयत्न

संदीप म्हात्रे असं माजी नगरसेविकेच्या पतीच नाव आहे. ...

आयोजकांसह २० हजार आंदोलकांवर गुन्हा; विनापरवाना विमानतळ नामकरण आंदोलन - Marathi News | Crime against 20,000 protesters including organizers; Unlicensed Airport Naming Movement of navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आयोजकांसह २० हजार आंदोलकांवर गुन्हा; विनापरवाना विमानतळ नामकरण आंदोलन

आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती. ...

अमली पदार्थ विक्रीच्या नफ्यातून एकाची हत्या; हत्येनंतर केलेल्या बनावामुळेच लागले पोलीसांच्या हाती    - Marathi News | Murder of one of the profits from the sale of drugs; The incident took place after the murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमली पदार्थ विक्रीच्या नफ्यातून एकाची हत्या; हत्येनंतर केलेल्या बनावामुळेच लागले पोलीसांच्या हाती   

Murder case : अवघ्या बारा तासात पोलिसानी गुन्हा उघडकीस आणून तिघांना अटक केली आहे.  ...