लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे आवाहन - Marathi News | Everyone should follow the example of wrestler Khashaba Jadhav, appeals MLA Dyaneshwar Mhatre | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे आवाहन

प्रखर राजकीय इच्छा शक्ती असेल तर जगात ऑलिंपिक मध्ये सर्वात जास्त पदके भारताला मिळू शकतील असा आशावाद ठाणे जिल्हा आट्यापाट्या असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ...

नवी मुंबईत भरली रोबोटिक सर्जरी इन थोरॅसिक ऑन्को सर्जरी कार्यशाळा - Marathi News | Robotic Surgery in Thoracic Onco Surgery workshop held in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत भरली रोबोटिक सर्जरी इन थोरॅसिक ऑन्को सर्जरी कार्यशाळा

यावेळी अपोलो रुग्णालयाचे प्रादेशिक सीईओ संतोष मराठे यांनी अपोलो कॅन्सर सेंटर नवी मुंबई येथे आमच्या रुग्णांना उपलब्ध अत्याधुनिक आणि प्रभावी उपचार उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असल्याचे सांगितले.  ...

सिडकोच्या प्रकल्पांची प्रतीक्षा संपणार, नव्या वर्षात उद्घाटनाला मुहूर्त; भूमिपुत्र भवन, जलवाहतूक होणार सुरू - Marathi News | The wait for CIDCO's projects will be over, timed for inauguration in the new year; Bhumiputra Bhawan, water transport will start | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या प्रकल्पांची प्रतीक्षा संपणार, नव्या वर्षात उद्घाटनाला मुहूर्त

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे हक्क आणि त्यांच्या संस्कृतीच्या संवर्धनासाठी सिडकोने उलवे येथे सुमारे २८ कोटी रुपये खर्च करून भूमिपुत्र भवन बांधले आहे. ...

मराठी शाळा बंद पडणे म्हणजे संस्कृतीचा लचका तोडण्यासारखे, प्रवीण दवणे यांचे मत - Marathi News | Closure of Marathi schools is like breaking the fabric of culture, says Praveen Davene | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठी शाळा बंद पडणे म्हणजे संस्कृतीचा लचका तोडण्यासारखे, प्रवीण दवणे यांचे मत

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले होते. ...

फुकट्यांच्या प्रवासाने साडे पाच कोटींचा फायदा; रेल्वेची धडक मोहिम - Marathi News | 5.5 crore benefit for free travel railways; Railway's Dhad campaign | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फुकट्यांच्या प्रवासाने साडे पाच कोटींचा फायदा; रेल्वेची धडक मोहिम

कोकण रेल्वेची धडक मोहीम : ३ महिन्यांत १८,४६६ जणांवर कारवाई ...

सेलिब्रेशन सोसायटीतील तो प्राणी लांडगा; वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा दावा - Marathi News | The animal in Celebration Society is the wolf; Forest Department officials claim | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सेलिब्रेशन सोसायटीतील तो प्राणी लांडगा; वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा दावा

हा प्राणी तरस नसुन लांडगा असल्याचा निष्कर्ष वनविभागाने काढला आहे.         ...

उरण-पनवेल परिसरातील शेकडो दगडखाणी-क्रशर, डांबर, रेडीमिक्स - Marathi News | Hundreds of stone quarries-crushers, asphalt, readymix in Uran-Panvel area | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरण-पनवेल परिसरातील शेकडो दगडखाणी-क्रशर, डांबर, रेडीमिक्स

प्लांटवर बंदी उठली : प्लांटची धडधड वाढल्याने हवेतील प्रदुषणाचा स्तरही तिपटीने वाढला ...

नमो चषकातून भाजपकडून होतेय आमदारांच्या जनसंपर्काची चाचपणी - Marathi News | BJP is testing public relations of MLAs through Namo Cup | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नमो चषकातून भाजपकडून होतेय आमदारांच्या जनसंपर्काची चाचपणी

भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून आलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात नमो चषकाची धूम सुरू आहे. ...