लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

फळांचा राजा हापूस आंब्याची आवक सुरु; कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | The king of fruits is Hapus Mango start incoming in market; How is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळांचा राजा हापूस आंब्याची आवक सुरु; कसा मिळतोय बाजारभाव

नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केटमधून पाच ते सहा पेट्या आल्या आहेत. सहा डझनाच्या पेटीचा दर चार हजार रुपये आहे. अक्षय तृतीयेला आंब्यांची आवक वाढण्याबरोबरच दर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...

माथाडी कामगारांचे आंदोलन स्थगीत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा यशस्वी - Marathi News | Mathadi workers' agitation adjourned, discussion with Chief Minister Deputy Chief Minister successful | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :माथाडी कामगारांचे आंदोलन स्थगीत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा यशस्वी

यामुळे चार दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन स्थगीत करण्यात आले आहे. ...

सिडकोच्या घरासाठी अधिवासी प्रमाणपत्र अनिवार्य - Marathi News | Domicile certificate mandatory for CIDCO house | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या घरासाठी अधिवासी प्रमाणपत्र अनिवार्य

सिडकोने जाहीर केलेल्या योजनेमधील ३,३२२ घरांपैकी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी केवळ ३१२ घरे उपलब्ध आहेत. ...

कपड्याच्या कचरा व्यवस्थापनासाठी टेक्सटाईल समितीबरोबर करार; कचरा व्यवस्थापनासाठी महत्वाचे पाऊल - Marathi News | Agreement with Textile Committee for Garment Waste Management An important step for waste management | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कपड्याच्या कचरा व्यवस्थापनासाठी टेक्सटाईल समितीबरोबर करार; कचरा व्यवस्थापनासाठी महत्वाचे पाऊल

कपड्यांच्या कचरा व्यवस्थापनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने केंद्र सरकारच्या टेक्सटाईल समितीबरोबर सामंजस्य करार केला आहे. ...

पामबीच रोड ठरतोय मृत्यूचा सापळा; वर्षभरात ९ जणांचा मृत्यू, ९ गंभीर जखमी - Marathi News | Palm Beach Road is becoming a death trap; 9 people died, 9 seriously injured during the year | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पामबीच रोड ठरतोय मृत्यूचा सापळा; वर्षभरात ९ जणांचा मृत्यू, ९ गंभीर जखमी

नियमबाह्यपणे जॉगींगसाठीही उपयोग ...

माथाडी कामगारांचे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरू राहणार, कृती समितीचा निर्धार - Marathi News | The protest of Mathadi workers will continue on the fourth day as well, the decision of the Action Committee | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :माथाडी कामगारांचे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरू राहणार, कृती समितीचा निर्धार

शासनाने ही विधेयके मागे घ्यावी अशी मागणी राज्यातील सर्व प्रमुख माथाडी संघटनांनी केली आहे. ...

नवी मुंबईतील दहा उद्याने टाकणार कात; ‘एमआयडीसी’तील रस्त्यांचे करणार सुशोभीकरण - Marathi News | Plan to build ten parks in Navi Mumbai; The roads in MIDC will be beautified | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील दहा उद्याने टाकणार कात; ‘एमआयडीसी’तील रस्त्यांचे करणार सुशोभीकरण

ज्या दहा उद्यानांचे नूतनीकरण करण्याची घोषणा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केली आहे. ...

महानगरपालिकेची सानपाडा शाळा ठरली सांस्कृतीक चषकाची मानकरी; पथनाट्य स्पर्धेत शाहू विद्यालयाचे यश - Marathi News | Municipal Corporation's Sanpada School became the winner of the Cultural Cup | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महानगरपालिकेची सानपाडा शाळा ठरली सांस्कृतीक चषकाची मानकरी; पथनाट्य स्पर्धेत शाहू विद्यालयाचे यश

सांस्कृतीक स्पर्धेमध्ये ४८०० विद्यार्थ्यांचा सहभाग ...