लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

पर्यावरणप्रेमींना निवडणूक जाहीरनाम्यात हवी निसर्ग संवर्धनाची हमी; राजकीय पक्षांना खुले पत्र - Marathi News | Environmentalists want assurance of nature conservation in election manifesto; An open letter to political parties | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पर्यावरणप्रेमींना निवडणूक जाहीरनाम्यात हवी निसर्ग संवर्धनाची हमी; राजकीय पक्षांना खुले पत्र

पर्यावरणाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवूनच मतदान, नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी ही मोहीम सुरू केली आहे. ...

प्रथम क्रमांकाच्या इंदोरमध्ये नवी मुंबईच्या स्वच्छतेचे सादरीकरण  - Marathi News | presentation of cleanliness of navi mumbai at number one indore | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रथम क्रमांकाच्या इंदोरमध्ये नवी मुंबईच्या स्वच्छतेचे सादरीकरण 

देशभरातील महानगरपालिकांच्या प्रतिनिधींची उपस्थिती; नवी मुंबईकरांसाठी अभिमानाचा क्षण. ...

मोरा बंदरात बोट रुतली चिखलात! प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा भाविकांना फटका - Marathi News | The boat stuck in the mud in Mora port Devotees are affected by the unplanned affairs of the administration | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मोरा बंदरात बोट रुतली चिखलात! प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा भाविकांना फटका

महाशिवरात्रीनिमित्ताने बेटावर ये-जा करणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी बंदर, पोलिस, शासकीय, निमशासकीय सुरक्षा यंत्रणा मोठ्या संख्येने तैनात करण्यात आली होती. ...

प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा घारापुरी बेटावर महाशिवरात्री निमित्ताने ये-जा करणाऱ्या भाविकांना फटका - Marathi News | Thousands of devotees coming to Gharapuri Island on the occasion of Mahashivratri are affected by the sloppy and unplanned management of the administration | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा घारापुरी बेटावर महाशिवरात्री निमित्ताने ये-जा करणाऱ्या भाविकांना फटका

तिकीटापेक्षा ज्यादा रकमेच्या वसुलीमुळे भाविक संतप्त : मोरा बंदरात प्रवासी बोट चिखलात रुतून बसल्यामुळे भाविकांचे हाल ...

महापालिका तिजोरीवर पडणार ‘त्या’ गावांचा ६६०० कोटींचा बोजा - Marathi News | 6600 crore burden of those villages will fall on the municipal treasury | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिका तिजोरीवर पडणार ‘त्या’ गावांचा ६६०० कोटींचा बोजा

निधी उभा करण्याचे मोठे आव्हान : नगरविकासकडून कोणतेही आश्वासन नाह. ...

Navi Mumbai: पळस्पेमधून ६ लाख ८८ हजाराचा गांजा जप्त, दोघांना अटक - Marathi News | Navi Mumbai: Ganja worth 6 lakh 88 thousand seized from Palaspe, two arrested | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: पळस्पेमधून ६ लाख ८८ हजाराचा गांजा जप्त, दोघांना अटक

Navi Mumbai: अमली पदार्थ विरोधी पथकाने पळस्पे येथे सापळा रचून दोघांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ६ लाख ८८ हजार रुपये किमतीचा ३४ किलो ४०० ग्रॅम गांजा मिळून आला आहे. याप्रकरणी नवीन पनवेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

नैना क्षेत्रात दोन मार्गांवर धावणार निओ मेट्रो; मोबिलिटी प्लॅन तयार करण्यासाठी सल्लागाराचा शोध सुरू - Marathi News | Neo Metro will run on two routes in Naina area; Looking for a consultant to prepare a mobility plan | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नैना क्षेत्रात दोन मार्गांवर धावणार निओ मेट्रो; मोबिलिटी प्लॅन तयार करण्यासाठी सल्लागाराचा शोध सुरू

नवी मुंबई आणि नैना क्षेत्रासाठी सर्वसमावेशक गतिशीलता योजना अर्थात Comprehensive Mobility Plan तयार करण्यासाठी सिडकोने सल्लागाराचा शोध सुरू केला आहे. ...

महिला-मुलींसाठी गर्भाशय कर्करोगविरोधी मोफत लसीकरण - Marathi News | Free vaccination against cervical cancer for women and girls | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महिला-मुलींसाठी गर्भाशय कर्करोगविरोधी मोफत लसीकरण

महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उपक्रम ...