लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

देशभरातील ११ प्रमुख बंदरांसह गोदी कामगारांच्या वेतनवाढीला द्विपक्षीय वेतन समितीच्या बैठकीत मंजूरी - Marathi News | Bilateral Wage Committee meeting approves hike in wages of dock workers including 11 major ports across the country | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :देशभरातील ११ प्रमुख बंदरांसह गोदी कामगारांच्या वेतनवाढीला द्विपक्षीय वेतन समितीच्या बैठकीत मंजूरी

या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर बंदर व गोदी कामगारांच्या अनेक मागण्यांना मान्यता देण्यात आली. ...

चंद्रकांत पाटलांवर राष्ट्रवादीची धुरा; शरद पवार गटाकडून नवी मुंबईची जबाबदारी - Marathi News | NCP attack on Chandrakant Patal; Responsibility of Navi Mumbai from Sharad Pawar group | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चंद्रकांत पाटलांवर राष्ट्रवादीची धुरा; शरद पवार गटाकडून नवी मुंबईची जबाबदारी

मंगळवारी मुंबई झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या हस्ते चंद्रकांत पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. ...

पर्यावरणाचे रक्षण आणि शिक्षण क्षेत्रासाठी वंदे भारत पदयात्रा, तरुणाचा 16000 किमी पायी प्रवास - Marathi News | Vande Bharat Walk, 16000 km walk by youth for environment protection and education | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पर्यावरणाचे रक्षण आणि शिक्षण क्षेत्रासाठी वंदे भारत पदयात्रा, तरुणाचा 16000 किमी पायी प्रवास

Navi Mumbai News: उत्तर प्रदेश मधील सुलतानपूर येथील रहिवासी असलेल्या आशुतोष पांडे या तरुणाने पर्यावरणाचे रक्षण आणि शिक्षण क्षेत्राच्या सुधारणेसाठी सुमारे 16000 किमीच्या पायी प्रवासाला सुरुवात केली आहे. ...

दुचाकीने येऊन मोबाइल चोरणारी चौकडी अटकेत, १७ गुन्ह्यांतील २८ मोबाइल जप्त - Marathi News | Quartet who came on a bike and stole mobile phones arrested | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दुचाकीने येऊन मोबाइल चोरणारी चौकडी अटकेत, १७ गुन्ह्यांतील २८ मोबाइल जप्त

मोटारसायकलवरून आलेले आरोपी मोबाइल फोनवर बोलत पायी चालत जाणाऱ्या नागरिकांच्या हातातील फोन खेचून घेऊन जात होते. ...

मुंबईहून समुद्रमार्गेच जा आता थेट पालघर; वर्सोवा-विरार सागरी सेतूचा पालघरपर्यंत विस्तार - Marathi News | now extension of versova Virar sea link bridge to palghar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबईहून समुद्रमार्गेच जा आता थेट पालघर; वर्सोवा-विरार सागरी सेतूचा पालघरपर्यंत विस्तार

सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू : विनाअडथळा होणार प्रवास ...

घार, कावळ्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दोन्ही नर-मादी कोकिळेस उपचारासाठी पक्षीमित्रांनी केले रेस्क्यू  - Marathi News | Both the male and female cuckoos, which were injured in the attack of crows, were rescued by bird lovers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घार, कावळ्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दोन्ही नर-मादी कोकिळेस उपचारासाठी पक्षीमित्रांनी केले रेस्क्यू 

चिरनेर येथील शेतात रविवारी (५) दोन कोकिळा अत्यंत गंभीर अवस्थेत आढळून आल्यानंतर शेतकऱ्यांनी परिसरातील परिचित असलेल्या पक्षीमित्राला पाचारण केले होते. ...

स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळीसाठी ९२ ठिकाणी ‘थ्री आर’ सेंटर; महापालिकेचे स्वच्छता अभियान - Marathi News | 'Three R' Centers at 92 locations for Clean Diwali, Happy Diwali; Sanitation Mission of Navi Municipal Corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळीसाठी ९२ ठिकाणी ‘थ्री आर’ सेंटर; महापालिकेचे स्वच्छता अभियान

आयुक्तांनी केल्या महत्त्वाच्या सूचना ...

काळ्या यादीत टाकले म्हणून एचपीसीएलच्या व्यवस्थापकास मारहाण - Marathi News | HPCL manager beaten for blacklisting | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :काळ्या यादीत टाकले म्हणून एचपीसीएलच्या व्यवस्थापकास मारहाण

रॉडने व्यवस्थापक उदयराज सिंग यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी तुर्भे पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ...