ठेकेदारावर अंदाजपत्रकापेक्षा कमी दराने कामे करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. यामुळे विकासकामांच्या दर्जावर परिणाम होत असून निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत. ...
नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत महापौरपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयवंत सुतार यांनी बाजी मारली आहे. त्यांनी शिवसेनेचे सोमनाथ वास्कर यांचा पराभव केला. तर, उपमहापौरपदी कॉंग्रेसच्या मंदाकिनी म्ह ...
काँग्रेसचे परिवहन सदस्य सुधीर पवार व इतर दोघांवर १ कोटी २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. मनपा शाळेत शैक्षणिक साहित्य पुरविणाºया ठेकेदाराने ही तक्रार दाखल केली आहे. ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात गुरुवारी सिडको भवनमध्ये सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. ...
बालकामधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. ‘मिशन इंद्रधनुष्य’ मोहिमेकरिता नमुंमपा कार्यक्षेत्रातील ९,१४,६११ लोकसंख्येमध्ये सर्वेक्षण करण्यात आले ...