धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी करताना संक्रमण शिबिरे कुठे उभारायची याविषयी प्रशासनाने प्रस्ताव तयार केला आहे. मे महिन्यामध्येच हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यासाठी पाठविण्यात आला आहे. ...
स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँगे्रसच्या सुरेश शिवाजी कुलकर्णी यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी शिवसेना उमेदवार दीपाली संकपाळ यांचा तीन मतांनी पराभव केला. ...
महापालिकेचे अनेक वर्षांपासून रखडलेले लेखापरीक्षण अखेर मार्गी लागले आहे. नियमित लेखापरीक्षणामध्ये १४२७ व वार्षिक लेखापरीक्षणामध्ये ६७३ आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. ...
महापालिकेच्या शिक्षण मंडळाने शहरातील १४ अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध केली आहे. अनेक वर्षांपासून विनापरवाना सुरू असलेल्या या शाळांमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ...
महापालिकेस इंडिया रेटिंग अॅण्ड रिसर्च या देशातील मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने डबल ए प्लस स्टेबल हे पत मानांकन दिले आहे. सातत्याने चौथ्या वर्षी अशाप्रकारे मानांकन मिळविणारी नवी मुंबई देशातील एकमेव महापालिका आहे. ...
अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या स्थायी समितीच्या विशेष बैठकीमध्ये काहीच चर्चा झाली नाही. अधिका-यांकडून उत्पन्नाचे आकडे समजून घेतल्यानंतर सभा संपविण्यात आल्याने पूर्ण दिवस व्यर्थ गेला. ...
गरीब रुग्णांवर मोफत उपचार मिळवून देण्यासाठी पालिकेने वाशी रुग्णालयातील २० हजार चौरस फूट जागा अल्प किमतीमध्ये हिरानंदानी - फोर्टीज रुग्णालयास २००६ मध्ये दिली आहे. ...