नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये सी.पी.एस. पदवी, पदविका अभ्यासक्र म सुरू करण्यात आला आहे. यामुळे आरोग्य विभागासाठी ४६ डॉक्टर्स उपलब्ध होणार असून, चांगल्या सुविधा देता येणे शक्य होणार आहे. ...
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून विहिरींची साफसफाई वेळच्या वेळी करण्यात येत नसल्यामुळे नवी मुंबईतील अनेक विहिरींची दुरवस्था झाली आहे. विहिरींमध्ये शेवाळ साचले असून झुडपे वाढू लागली आहेत. ...