लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई महानगरपालिका

नवी मुंबई महानगरपालिका

Navi mumbai municipal corporation, Latest Marathi News

घणसोलीमध्ये इमारतीवर हातोडा, पालिकेची कारवाई - Marathi News | Hammer on the building in Ghansoli, Municipal action | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घणसोलीमध्ये इमारतीवर हातोडा, पालिकेची कारवाई

महापालिकेने एका वर्षामध्ये घणसोली कार्यक्षेत्रात ११४ जणांविरोधात रबाळे पोलिसांत एमआरटीपी कायदा कलम ५४ आणि ५३ /१ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

गणवेशसह स्काडाचा प्रस्ताव स्थगित, पालिका शाळेतील ३१ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित - Marathi News | Suspended SCADA with uniform, 31 thousand students of the municipal school were deprived of uniform | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गणवेशसह स्काडाचा प्रस्ताव स्थगित, पालिका शाळेतील ३१ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित

पालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने स्थगित ठेवला आहे. यामुळे ३१ हजार विद्यार्थी व पालकांची पुन्हा निराशा झाली आहे. ...

अखेर पालिका विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार! - Marathi News | Students will get uniform uniform! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अखेर पालिका विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार!

नवी मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी गेल्या तीन वर्षांपासून शालेय गणवेशापासून वंचित असून, शैक्षणिक वर्ष संपताना तब्बल तीन वर्षांनंतर विद्यार्थ्यांना पालिकेमार्फत गणवेश दिले जाणार आहेत. ...

महापालिकेला महापौर मॅरेथॉनचा विसर - Marathi News | Municipal Corporation forgot mayor marathon | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिकेला महापौर मॅरेथॉनचा विसर

विविध खेळांना तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी महापौर चषक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. ...

आरोग्य विभागाचा नागरिकांच्या जीवाशी खेळ - Marathi News | Health Department careless the life of the citizens | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आरोग्य विभागाचा नागरिकांच्या जीवाशी खेळ

महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये डासांचे प्रमाण वाढले आहे. औषध फवारणी वेळेवर केली जात नाही. ...

भरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र - Marathi News | 55 examination centers across the state | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र

नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र : महापालिका प्रशासनाचा अजब कारभार; परीक्षांविषयी महापौरही अंधारात ...

सानुग्रह अनुदान वेळेत देण्यात एनएमएमटीला अपयश - Marathi News | NMMT failure in time of ex gratia grant | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सानुग्रह अनुदान वेळेत देण्यात एनएमएमटीला अपयश

११५ कर्मचाऱ्यांना कमी अनुदान : पुरेसा निधी नसल्याचा कर्मचाऱ्यांना फटका ...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाची तारांबळ - Marathi News | Regarding revenue matters, the department of revenue department | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाची तारांबळ

कोकण विभागाची यंत्रणा सज्ज : दोन हजार कोटी रुपयांच्या वसुलीचे आव्हान ...