गरीब रुग्णांवर मोफत उपचार मिळवून देण्यासाठी पालिकेने वाशी रुग्णालयातील २० हजार चौरस फूट जागा अल्प किमतीमध्ये हिरानंदानी - फोर्टीज रुग्णालयास २००६ मध्ये दिली आहे. ...
मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिकेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. वसुलीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी धडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी संबंधित विभागाला दिले. ...
मालमत्ता कर थकबाकीदारांना २४ टक्के दंड व्याज आकारले जात आहे. पठाणी पद्धतीने व्याज आकारल्यामुळे थकबाकी वाढू लागली आहे. मालमत्तांच्या किमतीपेक्षा कर जास्त होवू लागला असून नागरिकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांनी स ...
शासनाचे स्वच्छ भारत अभियान देशात जोरदार सुरू आहे. या अंतर्गत यावर्षी देशभर स्वच्छ सर्वेक्षण २0१८ सुरू आहे. यामुळे देशातील शहरांचे रँकिंग ठरणार आहे. ...
रौप्य महोत्सव पूर्ण केलेल्या नवी मुंबई महापालिकेला आरोग्य विभाग सक्षम करण्यात पूर्णपणे अपयश आले आहे. विद्यमान आरोग्य अधिकारी विभागीय चौकशीमध्ये दोषी आढळले असून त्यांच्यावर कोणत्याही क्षणी कारवाई होऊ शकते. कारवाई झाली नाही तरी मार्चमध्ये ते निवृत्त हो ...