स्वच्छतेच्या प्रचार, प्रसिद्धीसाठी विविध माध्यमांचा प्रभावी उपयोग केला जात असून, यामध्ये सामूहिक प्रवासी वाहतुकीच्या साधनांवरही स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या अनुषंगाने प्रसिद्धी केली जात आहे. ...
महिलांकडून नेहमीच स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे शहरातील महिलांना कर्करोगाच्या तपासण्या मोफत करता याव्यात तसेच आजाराचे वेळेत निदान व्हावे, यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कॅन्सर तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे ...
नवी मुंबई शहर आणि त्यातही विशेषत्वाने महापालिकेची मुख्यालय वास्तू अत्यंत सुंदर असून नवी मुंबई हे भारतातील अतिशय उत्तम शहर असल्याचा अभिप्राय कॅनडातील हॅमिल्टन शहराचे महापौर फ्रेड आयझेनबर्गर यांनी दिला. ...