चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
नवी मुंबई महानगरपालिका, मराठी बातम्या FOLLOW Navi mumbai municipal corporation, Latest Marathi News
Navi Mumbai News: लोकनेते दि बा पाटील 27 गाव कृती समितीने मावळ लोकसभा मतदार संघासाठी सोमवार दि.13 रोजी पार पडणाऱ्या मतदानात नोटाचा वापर करण्याचा ईशारा दिला आहे. ...
लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवरती स्वीप कार्यक्रमांतर्गत नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्यावतीने उपक्रम राबवले जात आहेत. ...
फ्लेमिंगोंच्या मृत्यूनंतर मँग्रोव्ह सेल, बीएनएचएस, नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या पथकांनी पर्यावरण प्रेमींसोबत शुक्रवारी डीपीएस फ्लेमिंगो तलावाभोवतालच्या परिसराची पाहणी केली. ...
हे अतिक्रमण कायमचे तोडून त्याठिकाणी फुलपाखरू उद्यान विकसित करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी महापालिकेकडे केली आहे. ...
गतवर्षी ५८ लाख रुपयांचा महसूल प्राप्त : क्रीडांगणांना वाढती मागणी ...
महापालिकेने या फेरीवाल्यांवर कारवाई केली असून वापर नसलेल्या पादचारी भुयारी मार्गाला टाळे लावले आहे. ...
शुक्रवारी झालेल्या सुनावणीप्रसंगी महापालिकेच्या वकिलांनी उत्तर दाखल करण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. त्यानुसार महापालिकेला २४ एप्रिल २०२४ ची मुदत दिली आहे. ...
महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मुख्यालयामधील विविध कार्यालयांची पाहणी केली. ...