नवी मुंबई महानगरपालिका, मराठी बातम्या FOLLOW Navi mumbai municipal corporation, Latest Marathi News
व्यापारी, माथाडी कामगार, वाहतूकदार व शहरवासीयांच्या सुरक्षेसाठी बाजार समिती बंद करण्यात यावी अशी मागणी मोठ्याप्रमाणात केली जात आहे ...
निवडणुकीपेक्षा नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त केले आहे. तयारी करण्यासाठी वेळ मिळणार असल्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या हा निर्णय पथ्यावर पडल्याचे बोलले जात आहे. ...
निवडणुका पुढे ढकलल्यास ८ मे रोजी विद्यमान नगरसेवकांचा कालावधी संपणार असून प्रशासक म्हणून आयुक्तांकडे सर्व अधिकार जाण्याची शक्यता आहे. ...
राज्यात कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. ...
निवडणूक आयोगाकडे तक्रारी करण्यात आल्या असून पुढील दोन दिवसांत सूचना व हरकतींची संख्या वाढणार आहे. ...
शहरातील जाहिरातींनीही वेधले लक्ष ...
निष्ठावंत दुर्लक्षितच : नाईक व आव्हाड यांच्यामधील शाब्दिक युद्ध आता कार्यकर्त्यांच्या पातळीवरही सुरू झाले ...
बेलापूरमधील याद्यांमध्येही घोळ कायम ...