लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवेगावबांध अभयारण्य

नवेगावबांध अभयारण्य, मराठी बातम्या

Navegaonbandh sanctuary, Latest Marathi News

आम्हाला आमच्या मूळ गावी पाठवा ! नवेगाव व्याघ्र प्रकल्पातील परिसरात गावकऱ्यांचे आंदोलन - Marathi News | Send us to our native village! Villagers' protest begins in the area of Navegaon Tiger Reserve | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आम्हाला आमच्या मूळ गावी पाठवा ! नवेगाव व्याघ्र प्रकल्पातील परिसरात गावकऱ्यांचे आंदोलन

Gondia : तालुक्यातील श्रीरामनगर ग्रामपंचायत येथील पुनर्वसित सर्व नागरिकांनी शासनाच्या दुर्लक्षामुळे शासनाच्या विरोधात मोठा निर्धार करत ४ डिसेंबर २०२५ रोजी कालीमाती, कवलेवाडा, झलकारगोंदी या मूळ गावी परत जाण्याचा ठाम निश्चय केला होता. ...

राष्ट्रीय महामार्गावर असूनही मुरदोली गेट बंद; पर्यटनाला मोठा फटका - Marathi News | Murdoli gate closed despite being on the national highway; Tourism suffers a major blow | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :राष्ट्रीय महामार्गावर असूनही मुरदोली गेट बंद; पर्यटनाला मोठा फटका

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांतर्गत : पर्यटकांकडून केला जातोय सवाल ...

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आले तीन नवे पाहुणे; एनटी-२ वाघिणीने दिला तीन बछड्यांना जन्म - Marathi News | Three new guests arrived at Navegaon-Nagzira Tiger Reserve; NT-2 tigress gave birth to three cubs | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आले तीन नवे पाहुणे; एनटी-२ वाघिणीने दिला तीन बछड्यांना जन्म

Gondia : वाघिणीचा बछड्यांसह खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल ...

हौसेला मोल नाही, पण येथे विकत मिळतोय मृत्यू! - Marathi News | Fatal tourism by fishing boats in Navegaonbandh | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :हौसेला मोल नाही, पण येथे विकत मिळतोय मृत्यू!

नवेगावबांधमध्ये मासेमारांच्या होडीतून जीवघेणे पर्यटन ...

पर्यटकांच्या गर्दीने नवेगाव अभयारण्य ‘हाऊसफुल्ल’ - Marathi News | Navegaon Sanctuary 'Housefull' with Tourist Crowd | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पर्यटकांच्या गर्दीने नवेगाव अभयारण्य ‘हाऊसफुल्ल’

वन्यप्राण्यांचे होत आहे दर्शन : बकी, खोली व जांभळी गेटने एंट्री ...

विदर्भ हे जगाचे टायगर कॅपिटल; नवेगाव प्रकल्पात दाेन नव्या पाहुण्यांचे आगमन - Marathi News | Vidarbha is the tiger capital of the world; Arrival of two new guests in Navegaon project | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विदर्भ हे जगाचे टायगर कॅपिटल; नवेगाव प्रकल्पात दाेन नव्या पाहुण्यांचे आगमन

Gondia News ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातून आणण्यात आलेल्या वाघीण नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात शनिवारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आल्या. ...

व्याघ्र प्रकल्पनजीकच्या गावामध्ये खबऱ्यांची फौज, वाघ शिकार रोखण्यासाठी 'अलर्ट' - Marathi News | melghat forest department on alert in the villages near the tiger reserve to prevent tiger poaching | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :व्याघ्र प्रकल्पनजीकच्या गावामध्ये खबऱ्यांची फौज, वाघ शिकार रोखण्यासाठी 'अलर्ट'

मार्च ते जून या दरम्यान वाघ शिकारीच्या घटनांमध्ये होते वाढ, गावात अनोळखी दिसल्यास तात्काळ कळविण्याच्या सूचना ...

नवेगावबांधमध्ये आढळला दुर्मीळ सायटोड्स फस्का कोळी; महाराष्ट्रातील पहिलीच नोंद - Marathi News | A rare Scytodes fusca spider found in Navegaon Bandh; First time recorded in Maharashtra | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नवेगावबांधमध्ये आढळला दुर्मीळ सायटोड्स फस्का कोळी; महाराष्ट्रातील पहिलीच नोंद

लवकरच दस्तऐवज प्रकाशित करणार ...