घाणखेडा येथील जिल्हा परिषद शाळेचे कीर्तनकार शिक्षक ज्ञानेश्वर झगरे यांनी आपल्या १० वर्षाच्या सेवाकालात या शाळेचे रूपडे बदलून टाकले आहे. स्वत: मुख्यालयी राहून हा धडपड्या शिक्षक शाळा, विद्यार्थी व गावच्या विकासासाठी सारखा झटत असतो. ...
सभोवतालच्या पक्ष्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी निसर्ग सेवक युवा मंच या संस्थेने पुढाकार घेतला असून, चिमणी संवर्धनासाठी संस्थेच्या स्वयंसेवकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्य बाटल्यांचा पुनर्वापर करून त्यापासून जलपात्र तयार करून ...
रणरणत्या उन्हात एखादे हिरवे, डेरेदार झाड दिसले की, आम्ही लगेच त्या झाडाखाली जाऊन बसतो. थोडीशी सावली आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. अशी झाडं राज्यात अनेक ठिकाणी दिसतील. ...