शुक्रवारपासून नागरिकांना सुट्ट्या होत्या आणि त्यानंतर आज आठवड्याचा कामाचा पहिला दिवस असून अचानकी सुरु झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे ...
ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने धरण भरण्यास विलंब झाला. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे ...
खवले मांजराचे निसर्गात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते नैसर्गिक परिसंस्थांचा एक महत्त्वाचा भाग आहे. कीटक नियंत्रणाचे आणि अधिवास सुदृढ राखण्याच्या दृष्टीने हा प्राणी मोलाचे काम करतो. खवले मांजर हे कोकणाच्या जैवविविधतेचं एक मौल्यवान रत्न आहे. त्याचे जतन कर ...
Nag Panchami श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. श्रावण शुद्ध पंचमीला हा सण साजरा केला जातो. श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवेगार गालीचे तयार झालेले असतात. भात लावणीची कामे पूर्ण झालेली असतात. त्यामुळे सर्वजण आनंदी झालेले दिसतात. ...