National Inter-Religious Conference Latest newsFOLLOW
National inter-religious conference, Latest Marathi News
‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त, रविवार, २४ ऑक्टोबर रोजी नागपुरात राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद National Inter-Religious Conference होत आहे. ‘सामाजिक सौहार्द्राबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका’ या विषयावर या परिषदेत विविध धर्मांच्या आचार्यांच्या उपस्थितीत विचारमंथन होणार आहे. Read More
Nagpur News दुसऱ्याची काठी तोडून आपली काठी मोठी करण्याचा ज्याचा कुणाचा मानस आहेत, तो अशक्य आहे, असे मत जीवनविद्या मिशन, मुंबईचे प्रल्हाद वामनराव पै यांनी व्यक्त केले. ...
Nagpur News मानवी जन्म युद्धासाठी नाही, तर प्रेम आणि शांतीच्या मार्गाने एकत्रित राहण्यासाठी आहे. हाच संदेश देण्यासाठी ‘लाेकमत’च्या परिषदेत आम्ही सर्व आलाे आहे, अशी भावना महाबाेधी आंतरराष्ट्रीय ध्यानसाधना केंद्र, लद्दाखचे संस्थापक भिक्खू संघसेना यांन ...
'लोकमत' वृत्तपत्रसमूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त, रविवारी २४ ऑक्टोबर रोजी नागपुरात राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी स्वामी रामदेवबाबा यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ...
Nagpur News भारत-पाकिस्तानदरम्यान ( India vs Pakistan) होणाऱ्या क्रिकेट सामन्यांवर टीकास्र सोडताना, योगगुरू रामदेवबाबा यांनी, या दोन देशांदरम्यान सामने होणे हे राष्ट्रहित व राष्ट्रधर्माच्या विरोधात असल्याचे मत स्पष्ट केले आहे. ...
Nagpur News कोविड काळात बीएपीएस स्वामीनारायण संस्थेने पुढाकार घेतला. तब्बल सव्वा कोटी लोकांना अन्नधान्य वितरित केले. इतकेच नव्हे तर वैद्यकीय सेवाही पुरवली, असे बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे धर्मगुरु ब्रह्मविहारी स्वामी यांनी सांगितले. ...
National Inter-Religious Conference: 'लोकमत'ने आयोजित केलेल्या राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत विविध धर्मांच्या आचार्यांच्या उपस्थितीत ‘सामाजिक सौहार्द्राबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका’ या विषयावर महामंथन होणार आहे. ...