व्यावसायिकदृष्ट्या दळणवळणाची साधने सुविधायुक्त व्हावी, याकरिता संपूर्ण देशात रस्त्याचे जाळे विणण्याचे संकल्पना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मांडली. या दृष्टिकोनातून देशभरातील संपूर्ण मुख्य रस्ते हे उच्च दर्जाचे तयार करण्यात येत आहे ...
राजुरा - कोरपना - आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ बी ची अवस्था खड्ड्यांमुळे अत्यंत दयनीय झाली आहे. येथून प्रवास करणाऱ्या वाहतूकदारांना तारेवरची कसरत करावी लागत असून हे खड्डे म्हणजे अपघाताला आमंत्रणच असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे. ...
राष्ट्रीय महामार्गवर असलेल्या खड्ड्यांमुळे स्कॉर्पिओ उलटली. यात एकजण ठार झाला तर नऊजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. ...
जिल्ह्यामध्ये आठ राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, यामध्ये वर्धा-हिंगणघाट, वर्धा-आर्वी, आर्वी-तळेगाव, सेलडोह-सिंदी (रेल्वे)- सेवाग्राम-पवनार, तळेगाव (श्याम पंत)- गोणापूर चौकी, वडनेर-देवधरी, बुट्टीबोरी-वर्धा आणि वर्धा-यवतमाळ या मार्गांचा समावेश आहे ...
Nitin Gadkar Letter to CM Uddhav Thackeray: गडकरी यांनी वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते कशा पद्धतीने राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये सातत्याने अडथळे आणत आहेत याकडे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात लक्ष वेधले आहे ...