जिल्ह्यातील खराब रस्ते नेहमीच चर्चेचा विषय असतात. दुर्गम भागातीलच नाही तर काही प्रमुख शहरांना जोडणाऱ्या राज्य महामार्गांचीही दुरवस्था झाली आहे. पण काही महिन्यातच या खड्डेमय रस्त्यांचे रूप पालटणार आहे. ...
राष्ट्रीय महामार्गामुळे नजीकच्या सेलसूरा येथील २२ कुटुंबियांचा निवाºयाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. सदर कुटुंबीयांचे पक्के घर बुट्टीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गात गेल्याने त्यांच्यावर ही वेळ आली असून या प्रकरणी तात्काळ योग्य कार्यवाही करावी, अश ...
पुणे-सातारा आशियाई महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम होत असल्याने अपघातांची संख्या घटण्याबरोबरच वाहतुकीच्या समस्यांना आळा बसला आहे. मात्र काही ठिकाणी रुंदीकरणाचे काम ठप्प असल्याने अशा जागी वाहतुकीचा खोळंबा होत आहे ...
जूर पाटी येथील स्वच्छतागृहात पाण्याचे नळ तुटलेले असून, नळांना तोट्या नाहीत. तसेच स्वच्छतागृहाच्या काचा फुटून दरवाजाचे कडी, कोयंडे तुटलेले आहेत. सीमेंटच्या पाण्याच्या टाकीला झाकण नाही, प्लॅस्टिक पाण्याच्या टाक्यांना नळ ...
राष्ट्रीय महामार्ग क्रं. ३६१ चे रुंदीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे सेलू तालुक्यातील खडकी येथील संकटमोचन हनुमान मंदिर परिसरातील ४० दुकानदारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. ...
राष्टÑीय महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीसाठी शासनाच्या नव्या निर्णयानुसार भूसंपादन करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी केली आहे. ...