मूळ सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील मुडेवाडी गावचं मुडे कुटुंब. पण, दुष्काळानंतर जगण्यासाठी मुंबईत आलं. तेव्हा स्थलांतरितांना मुंबईच्या गिरण्यांचाच मोठा आधार. पण, 1982 ला गिरणी कामगारांनी पुकारलेल्या संपात हजारो कुटुंबीयांची नोकरी अन् भाकरी गेली. ...
राज यांनी माझ्याशी फेसबुकवर संपर्क केला होता. मग आम्ही भेटलो. आमच्या एका भेटीत त्यांना माझी ही गोष्ट ऐकवली. ती गोष्ट त्यांना खूप अपील झाली. मग मी तीन दिवसात स्क्रिनप्ले लिहिला ...
National Film Award to Raj More of Akola for his short film 'Khisa' सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा भारत सरकार कडून करण्यात आली आहे. ...
पतीच्या उपचारासाठी अनवानी पायाने धावत मॅरेथॉन स्पर्धा जिंकणाऱ्या बारामतीच्या ६६ वर्षीय लता करे यांच्या जीवनसंघर्षावर आधारित ‘लता भगवान करे; एक संघर्षगाथा’ या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ...