बॉलिवूडमधील केवळ अमिताभ बच्चन यांनाच ते ट्विटरवर फॉलो करतात. ट्विटरवर एकूण 24 जणांना रजनीकांत फॉलो करतात, त्यामध्ये बॉलीवूडचा बादशहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे. ...
स्वत:च्या जीवनावर आधारित चित्रपटातील अभिनयाबद्दल लता करे यांनाच राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात आज त्यांनी दिल्ली दरबारी हा पुरस्कार स्विकारला. ...
मूळ सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील मुडेवाडी गावचं मुडे कुटुंब. पण, दुष्काळानंतर जगण्यासाठी मुंबईत आलं. तेव्हा स्थलांतरितांना मुंबईच्या गिरण्यांचाच मोठा आधार. पण, 1982 ला गिरणी कामगारांनी पुकारलेल्या संपात हजारो कुटुंबीयांची नोकरी अन् भाकरी गेली. ...
राज यांनी माझ्याशी फेसबुकवर संपर्क केला होता. मग आम्ही भेटलो. आमच्या एका भेटीत त्यांना माझी ही गोष्ट ऐकवली. ती गोष्ट त्यांना खूप अपील झाली. मग मी तीन दिवसात स्क्रिनप्ले लिहिला ...