लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

National film awards, Latest Marathi News

68th National Film Awards: 'पैठणीच्या गोष्टी'नं मनं जिंकली; राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सायली संजीवचा सिनेमा ठरला सर्वोत्कृष्ट - Marathi News | 68th national film awards updates in best marathi film has been announced for goshta eka paithanichi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पैठणीच्या गोष्टी'नं मनं जिंकली; राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सायली संजीवचा सिनेमा ठरला सर्वोत्कृष्ट

68th National Film Awards: या पुरस्कार सोहळ्यांमध्ये साऊथ, बॉलिवूड चित्रपटांसह मराठीतील 'गोष्ट एका पैठणीची' (goshta eka paithanichi) या चित्रपटानेही बाजी मारली आहे. ...

68th National Film Awards : राहुल देशपांडेंना पार्श्वगायनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर - Marathi News | 68th National Film Awards: Rahul Deshpande announced the National Film Award for playback singing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :68th National Film Awards : राहुल देशपांडेंना पार्श्वगायनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर

68th National Film Awards: मनोरंजन क्षेत्रातील अत्यंत मनाचा समजला जाणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज जाहीर करण्यात आला. ...

'सुपरस्टार रजनीकात देशातील एकाच नेत्याला ट्विटरवर करतात फॉलो' - Marathi News | 'Superstar Rajinikanth follows the only leader in the country on Twitter is narendra modi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'सुपरस्टार रजनीकात देशातील एकाच नेत्याला ट्विटरवर करतात फॉलो'

बॉलिवूडमधील केवळ अमिताभ बच्चन यांनाच ते ट्विटरवर फॉलो करतात. ट्विटरवर एकूण 24 जणांना रजनीकांत फॉलो करतात, त्यामध्ये बॉलीवूडचा बादशहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे. ...

National Film Award Video : 'लता करे' राष्ट्रीय पुरस्कारासाठी पुढे येताच टाळ्यांचा कडकडाट, स्टँडिंग ओव्हेशन - Marathi News | National Film Award Video : Lata Kare coming forward for the award with a round of applause, standing ovation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : 'लता करे' राष्ट्रीय पुरस्कारासाठी पुढे येताच टाळ्यांचा कडकडाट, स्टँडिंग ओव्हेशन

स्वत:च्या जीवनावर आधारित चित्रपटातील अभिनयाबद्दल लता करे यांनाच राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात आज त्यांनी दिल्ली दरबारी हा पुरस्कार स्विकारला. ...

National Film Award : सफाई कामगाराच्या मुलाचा राजधानीत सन्मान, 'कस्तुरी'ला राष्ट्रीय बहुमान - Marathi News | National Film Award: Sweeper's son honored in Delhi, 'Kasturi' honored as National Film award by venkaiya naidu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सफाई कामगाराच्या मुलाचा राजधानीत सन्मान, 'कस्तुरी'ला राष्ट्रीय बहुमान

विनोद कांबळेंच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचं कौतुक होतंय, अभिनंदन केलं जात आहे. ग्लोबल टीचर्स अवॉर्ड विजेत्या डिसले गुरुजींनीही विनोद कांबळेंचे ट्विटरवरुन अभिनंदन केलंय.    ...

67th National Film Awards : रजनीकांत यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव; कंगना, मनोज वाजपेयी-धनुष ‘बेस्ट अ‍ॅक्टर’चे मानकरी - Marathi News | 67th National Film Awards: rajinikanth to get dadasaheb phalke and kangana to get national award see list of awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव; कंगना, मनोज वाजपेयी-धनुष ‘बेस्ट अ‍ॅक्टर’चे मानकरी

67th National Film Awards: दिल्लीत 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण, पाहा पुरस्कारांचे मानकरी ...

Good News! गायिका सावनी रवींद्रच्या घरात लवकरच येणार छोटा पाहुणा - Marathi News | Good News! A small guest will soon come to the house of singer Sawani Ravindra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Good News! गायिका सावनी रवींद्रच्या घरात लवकरच येणार छोटा पाहुणा

गायिका सावनी रवींद्रने नुकतीच सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ...

सांगलीचा दुष्काळ ते लालबागची चाळ अन् तिथून थेट राष्ट्रीय पुरस्कार... दिग्दर्शक भीमराव मुडेंचं पहिलं 'स्वप्न' साकार - Marathi News | From Sangli's drought to Lalbaug's chawl, live national award ... Director Bhimrao Mude's first 'dream' came true in bardo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांगलीचा दुष्काळ ते लालबागची चाळ अन् तिथून थेट राष्ट्रीय पुरस्कार... दिग्दर्शक भीमराव मुडेंचं पहिलं 'स्वप्न' साकार

मूळ सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील मुडेवाडी गावचं मुडे कुटुंब. पण, दुष्काळानंतर जगण्यासाठी मुंबईत आलं. तेव्हा स्थलांतरितांना मुंबईच्या गिरण्यांचाच मोठा आधार. पण, 1982 ला गिरणी कामगारांनी पुकारलेल्या संपात हजारो कुटुंबीयांची नोकरी अन् भाकरी गेली. ...