लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नॅशनल काँग्रेस पार्टी

नॅशनल काँग्रेस पार्टी, मराठी बातम्या

National congress party, Latest Marathi News

काँग्रेसमधून बाहेर काढल्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 मे 1999 रोजी स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यामुळे ही कारवाई झाली. अर्थात, नवीन पक्ष स्थापन केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला.
Read More
राष्ट्रवादी करणार एनडीएत प्रवेश, शरद पवारांना मिळणार कॅबिनेट मंत्रीपद ? - Marathi News | Nationalist may join the NDA, Sharad Pawar will be the cabinet minister? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रवादी करणार एनडीएत प्रवेश, शरद पवारांना मिळणार कॅबिनेट मंत्रीपद ?

नितीश कुमार यांचा जेडीयू आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष एनडीए सरकारमध्ये सहभागी होतील अशी चर्चा असून या पार्श्वभुमीवर मंत्रिमंडळात फेरबदल केले जात असल्याचं सांगण्यात येत आहे. ...

बाजार समित्या उद्ध्वस्त करण्याचा डाव, अजित पवार यांची टीका - Marathi News | Criticizing Ajit Pawar for breaking the market committees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाजार समित्या उद्ध्वस्त करण्याचा डाव, अजित पवार यांची टीका

सहकारी संस्थांवर ताबा मिळविण्यासाठी राज्य सरकार सहकाराची नियमावली बदलू पाहत आहे. त्यामुळे सहकार क्षेत्र धोक्यात येणार आहे. ...

पिवळे व केशरी कार्डधारकांची उत्पन्न मर्यादा वाढवा - नवाब मलिक - Marathi News | Increase the income limit of yellow and orange card holders - Nawab Malik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पिवळे व केशरी कार्डधारकांची उत्पन्न मर्यादा वाढवा - नवाब मलिक

ओबीसींची क्रिमीलेयरची मर्यादा वाढविल्यानंतर आता राष्टÑवादीने नवीन मागणी पुढे केली आहे. ...

ठाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली बाप्पाची खड्ड्यामध्ये महाआरती - Marathi News | Nationalist Congress Party in Thane, Mahapati in Bappa's pole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली बाप्पाची खड्ड्यामध्ये महाआरती

ठाणे शहरातील रस्ते सध्या खड्डेमय झाले आहेत. या खड्डयामधूनच गणरायाचे आगमन होणार आहे. अनेकवेळा तक्रारी करूनही ठाणे महानगर पालिकेने कोणत्याही स्वरुपाची कार्यवाही न केल्यामुळे ...

बिहारमधील काँग्रेसच्या खासदार रणजित रंजन यांच्या ताफ्यानं 3 जणांना मारली ठोकर - Marathi News | Bihar: Congress MP Ranjeet Ranjan's Convoy Crushes Three People To Death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमधील काँग्रेसच्या खासदार रणजित रंजन यांच्या ताफ्यानं 3 जणांना मारली ठोकर

बिहारमधील काँग्रेसच्या दबंग खासदार रणजित रंजन यांच्या ताफ्यानं आज 3 जणांना उडवलं आहे. ...

तर त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालीन - शरद पवार - Marathi News | Baramati sugar in their breaks - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तर त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालीन - शरद पवार

हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला, तर मी त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, अशा शब्दात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी हवामान खात्याला टोला हाणला आहे. ...

काँग्रेस नेत्याचं लाजिरवाणं कृत्य! स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पकडला महिला आमदाराचा हात - Marathi News | Congress leader held hand in hand for independence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नेत्याचं लाजिरवाणं कृत्य! स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पकडला महिला आमदाराचा हात

कर्नाटकातील एका काँग्रेस नेत्याने जाहीर कार्यक्रमात महिला आमदाराचा हात पकडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

पंतप्रधानांच्या भाषणावर टीका करावी इतके राहुल गांधी सक्षम नाहीत - भाजपा - Marathi News | Rahul Gandhi is not competent enough to comment on Narendra Modi's speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधानांच्या भाषणावर टीका करावी इतके राहुल गांधी सक्षम नाहीत - भाजपा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर टीका करावी इतके काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सक्षम नाहीत असा टोला भारतीय जनता पक्षाने लगावला आहे ...