राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची तत्त्वं आणि नथुराम गोडसेची विचारसरणी यात कमालीची तफावत होती. दोघांच्या विचारांचे युद्धच जर मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळाले तर? ...
दिग्दर्शक राजकुमार संतोषी ९ वर्षांनंतर पुन्हा दिग्दर्शकाच्या भुमिकेत परतले आहेत. त्यांच्या 'गांधी-गोडसे एक युद्ध' या सिनेमाची घोषणा आज करण्यात आली आहे. ...
हत्येच्या २ दिवसांपूर्वी ही बंदूक प्राप्त झाली. त्यानंतर ही बंदूक घेऊन ते दिल्लीत आले आणि ३० जानेवारीला बापूंची हत्या केली असं तुषार गांधींनी म्हटलं. ...
जर अमेरिकन सरकार लादेनचा मृतदेह समुद्रात टाकतं तर अशीच कृती याकूब मेननच्या बाबतीत तुम्हाला का सुचली नाही? असा सवाल शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी विचारला. ...