लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नथुराम गोडसे

नथुराम गोडसे, मराठी बातम्या

Nathuram godse, Latest Marathi News

नथुराम गोडसे प्रकरण : कमल हासन यांना कोर्टाने केला अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | Nathuram Godse case: Court granted anticipatory bail to Kamal Haasan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नथुराम गोडसे प्रकरण : कमल हासन यांना कोर्टाने केला अटकपूर्व जामीन मंजूर

नथुराम गोडसेंबाबत केलेल्या विधानाविरोधात हिंदू मिनानी पक्षाने तक्रार दाखल केली होती. ...

अघोरी कृत्य करणारा नथुराम गोडसे हा दहशतवादीच... - Marathi News | Nathuram Godse is a terrorist ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अघोरी कृत्य करणारा नथुराम गोडसे हा दहशतवादीच...

कमल हासनने गोडसेला पहिला हिंदू दहशतवादी म्हटले असेल तर त्याचे काही चुकले नाही. उलट ते धाडस केल्याबद्दल त्याचे अभिनंदनच केले पाहिजे. मात्र हेच धाडस त्याने सगळ्या दहशतखोरांसोबत दाखविले पाहिजे, हेही येथे अपेक्षित आहे. ...

'गोडसेनं एकाला मारलं; राजीव गांधी 17 हजार जणांच्या मृत्यूला जबाबदार' - Marathi News | Nathuram Godse killed 1 Rajiv Gandhi killed 17000 says BJP MP Nalinkumar Kateel | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'गोडसेनं एकाला मारलं; राजीव गांधी 17 हजार जणांच्या मृत्यूला जबाबदार'

साध्वी प्रज्ञा सिंह, अनंत कुमार हेगडेंनंतर आणखी एक भाजपा नेता बरळला ...

गोडसेवरील 'ते' ट्विट माझं नाही, ट्विटर हॅक झाल्याचा भाजपा मंत्र्याचा दावा  - Marathi News | BJP Leader Anant Hegde Twitter Account Hacked Over Sadhvi Pragya Godse Stats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोडसेवरील 'ते' ट्विट माझं नाही, ट्विटर हॅक झाल्याचा भाजपा मंत्र्याचा दावा 

गुरुवारी संध्याकाळपासून माझं ट्विटर अकाऊंट हॅक झालं आहे. गांधीजी यांच्या हत्येचं समर्थन करण्याचा प्रश्चच उद्भवत नाही. ...

गोडसेबद्दलच्या विधानावर माफीची गरज नाही; साध्वींच्या बचावासाठी मोदींचे मंत्री धावले - Marathi News | move away from being apologetic After Sadhvi Pragya Union minister anant kumar hegde sympathises with Godse | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :गोडसेबद्दलच्या विधानावर माफीची गरज नाही; साध्वींच्या बचावासाठी मोदींचे मंत्री धावले

साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या विधानाचं केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडेंकडून समर्थन ...

Video : नथुराम गोडसेच्या विधानावरून साध्वी प्रज्ञा सिंह यांनी मागितली माफी - Marathi News | Sadhvi Pragya apologises on ‘Godse is patriot’ remark, says statement was ‘twisted’ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : नथुराम गोडसेच्या विधानावरून साध्वी प्रज्ञा सिंह यांनी मागितली माफी

साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आपला सूर बदलत भाजपाची जी भूमिका तीच माझी भूमिका आहे असं सांगितलं. तसेच नथुराम गोडसेच्या विधानावरून त्यांनी माफी मागितली आहे. ...

तुम्हाला गांधींकडे पोहचविण्याची तयारी; हिंदू महासभेने दिली कमल हसन यांना हत्येची धमकी - Marathi News | Hindu Mahasabha Threatens Murder Of Film Star Kamal Haasan On Telling To Godse Was Hindu Terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्हाला गांधींकडे पोहचविण्याची तयारी; हिंदू महासभेने दिली कमल हसन यांना हत्येची धमकी

नथुराम गोडसे हे हिंदूचे आदर्श होते आणि राहतील. कमल हसन यांनी गांधींकडे पोहचविण्याची तयारी केली जाईल असा इशारा हिंदू महासभेचे अभिषेक अग्रवाल यांनी कमल हसनला दिला आहे. ...

स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता; कमल हसनचं वादग्रस्त विधान  - Marathi News | Nathuram Godse Indias First Hindu Terrorist, Kamal Hassan's controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता; कमल हसनचं वादग्रस्त विधान 

स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता आणि त्याचे नाव नथुराम गोडसे होतं अस विधान अभिनेत्यापासून नेता झालेल्या कमल हसन यांनी केलं आहे ...