व्यक्ती म्हणून मला विचार स्वातंत्र्य आहे आणि कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. दोन्हीमध्ये गल्लत होऊ नये अशी भूमिका अमोल कोल्हे यांनी मांडली आहे. ...
खासदार कोल्हे यांच्या “Why I killed Gandhi” या चित्रपटाचा ट्रेल सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर झाला आहे ...
Congress vandalizes Nathuram Godse statue : मंगळवारी सकाळी काँग्रेस नेते पुतळ्याच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी हा पुतळा पाडला. कार्यकर्त्यांनी नथुराम गोडसेच्या पुतळ्याभोवती भगवे कापड लावून तो तोडला आहे. ...
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर पालिकेचे नगरसेवक आणि हिंदू महासभेचे नेते बाबूलाल चौरसिया यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. सन २०१७ मध्ये नथुराम गोडसे यांच्या प्रतिमेचे उद्घाटन करणाऱ्यांमध्ये बाबूलाल चौरसिया यांचा सक्रीय सहभाग होता. तसेच महात्मा गांधीं ...