अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या केंद्रीय शाखेतर्फे दरवर्षी रंगकर्मींना गो. ब. देवल स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट नाट्यलेखक म्हणून यंदा चित्रपट व नाट्यलेखक श्याम पेठकर यांना त्यांच्या ‘तेरव’ या नाटकासाठी प्रदान ...
दलित नाट्य चळवळीतील ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक तसेच लघुचित्रपटाचे निर्माते, दहाव्या अ. भा. दलित नाट्य संमेलनाचे अध्यक्ष दादाकांत धनविजय याना नुकताच सोलापूर येथील अश्वघोष कलासक्त पुरस्कार जाहीर झाला. ...
नवीन तरुणाई दिशाहीन आहे, नक्की कुणावर प्रेम करावे, हे त्यांना कळतं, भावनेच्या भरात प्रेमात पडतात आणि दिशा चुकली की पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरत नाही. आताच्या तरुण पिढीबाबत अनेकांचे काहीसे असेच विचार आहेत. पण खरंच असे आहे का? अशा विचारांची गुंतागुंत ...
सामान्यत: अभिजात कलेला कंटाळवाणे समजले जाते व तिच्यापासून दूर राहिले जाते. पण हा पूर्वग्रहांनी दूषित गैरसमज आहे. अभिजात कलेच्या संस्काराशिवाय मनुष्य परिपक्व होत नाही. माणसाच्या शारीरिक, आध्यात्मिक, मानसिक, भावनिक व बौद्धिक उन्नयनासाठी अभिजात कलेशिवाय ...
मलविसर्जन ही तशी नैसर्गिक क्रिया आहे. परंतु या विष्टेलाही साफ करणारा, प्रसंगी तो ती डोक्यावर वाहणारा एक समूह समाजात असूनही समाजाबाहेर आहे. तो खरा स्वच्छतादूत आहे, पण त्याला सन्मान तर सोडाच समाजाची अवहेलनाच पदोपदी वाट्याला येते. भुकेसाठी चाललेला कुटुं ...
बहुतेक देशांच्या सीमाभागात आपसातील घडणाऱ्या युद्धाने जगाचा इतिहास रंगला आहे. प्रत्येक देशाचा सैनिक आपल्या देशासाठी प्राणपणाने लढतो. पण हे युद्ध होतात की राजकीय व आर्थिक फायद्यासाठी तिसऱ्याच शक्तीद्वारे घडविले जाते, हे गूढच आहे. युद्धामागचा हा छुपा अज ...