भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशपेठ बसस्थानकावर पथनाट्य सादर करून भाजप सरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती दिली. मतदान हा सर्वाचा अधिकार असून सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन पथनाट्यातून करण्यात आले. ...
देवपत्नी असो वा मानवपत्नी... आत्मा स्त्रीचाच आणि दोघींच्याही संवेदनेला पराकोटीचा संघर्ष. त्यातून उत्पन्न झालेले दु:ख, हेच स्त्रीसूक्त! ‘संगीत देवबाभळी’ त्याच स्त्रीसूक्ताचे बीज अंकुरित करते आणि स्त्री मनाच्या वेदनेचे पाझर मोकळे करते. ...
एकूणच भारतीय नाटके जगाच्या तुलनेत फारच मागे आहेत. त्यातल्यात्यात मराठी नाट्य लेखक अजूनही कुटुंब आणि व्यक्तीमध्येच अडकले आहेत. गांधी, जीना, आंबेडकर, सावरकरांसारख्या महापुरुषांचे अनुयायी म्हणवल्या जाणाऱ्या मराठी समाजात, अजूनही त्यांच्या विचारांना आंतरर ...
नाट्य परिषद म्हणा वा अन्य कोणत्याही कलावंतांच्या संस्था, कलावंतांवर विसंबून असतात. मात्र, कलावंतांची जबाबदारी कुणी घ्यावी... हा प्रश्न आहे. कलावंत वाऱ्यावरच राहतील का? कोणताही कलावंत जगावा ही राज्यशासनाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करावी... अ ...
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या केंद्रीय शाखेतर्फे दरवर्षी रंगकर्मींना गो. ब. देवल स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट नाट्यलेखक म्हणून यंदा चित्रपट व नाट्यलेखक श्याम पेठकर यांना त्यांच्या ‘तेरव’ या नाटकासाठी प्रदान ...
दलित नाट्य चळवळीतील ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक तसेच लघुचित्रपटाचे निर्माते, दहाव्या अ. भा. दलित नाट्य संमेलनाचे अध्यक्ष दादाकांत धनविजय याना नुकताच सोलापूर येथील अश्वघोष कलासक्त पुरस्कार जाहीर झाला. ...