‘नागपूर दुर्गा उत्सव २०१९’मध्ये शनिवारी शरयू नृत्य कला मंदिरतर्फे ‘हे नदे... सरिते : दी अनटोल्ड स्टोरी’ भावनृत्यनाटिकेचे अप्रतिम असे सादरीकरण झाले. ...
आतापर्यंत नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी आवश्यक असलेली पोलीस परवानगी यापुढे गरजेची ठरणार नसल्याचा निर्णय राज्यशासनामार्फत घेण्यात आला असून, नाट्यनिर्मात्यांचा नाट्यप्रयोग सादरीकरणातला पोलीस परवानगीचा हा अडथळा संपुष्टात आला आहे. ...
महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेतल्या जाणाऱ्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेसोबतच हिंदी नाट्य स्पर्धा, संस्कृत नाट्य स्पर्धा, मराठी संगीतनाट्य स्पर्धेसाठी वैदर्भीय नाटुकल्यांनी आपली तयारी सुरू केली आहे. ...
नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाकडून येत्या काळात मध्यवर्तीसोबतच परिषदेच्या सर्व शाखांच्या निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट होत आहे. ...
संबंध भारतात प्रचंड गाजलेले नागपूरच्या कलावंतांची निर्मिती असलेले ‘स्वामी विवेकानंद’ हे नाटक आता सातासमुद्रापार अमेरिकेच्या दौऱ्यावर निघण्यास सज्ज झाले आहे आणि त्यासाठीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. विवेकानंदांच्या शिकागो भाषणाला होत असलेल्या दी ...