लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाटक

नाटक

Natak, Latest Marathi News

Piyush Mishra: पैसा आला आणि रंगभूमी कोलमडली; तो नाही हेच बरे...! अभिनेते, गायक पीयूष मिश्रा यांचे मत - Marathi News | Money came and theatre collapsed it's better that it didn't exist says actor Piyush Mishra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैसा आला आणि रंगभूमी कोलमडली; तो नाही हेच बरे...! अभिनेते पीयूष मिश्रा यांचे मत

पैशाने रंगभूमीची ऐशी-तैशी केली असून पैसा नाही म्हणूनच चांगल्या कलाकृती तरी पाहायला मिळत आहे ...

२१ वर्षांनी सचिन खेडेकर पुन्हा रंगभूमीवर; 'छावा'च्या गीतकाराचं नवं नाटक, चंद्रकांत कुलकर्णींचं दिग्दर्शन - Marathi News | Sachin Khedekar returns to Marathi theatre after 21 years bhumika marathi natak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२१ वर्षांनी सचिन खेडेकर पुन्हा रंगभूमीवर; 'छावा'च्या गीतकाराचं नवं नाटक, चंद्रकांत कुलकर्णींचं दिग्दर्शन

सचिन खेडेकर २१ वर्षांनी एका नव्या नाटकातून मराठी रंगभूमीवर काम करण्यास सज्ज आहेत (sachin khedekar) ...

Video: "चाहत्यांनी मारलेली मिठी अन् डोळ्यांमध्ये पाणी"; मधुराणीच्या लक्षात राहणाऱ्या वाढदिवसाची कहाणी - Marathi News | madhurani prabhulkar special video viral on her birthday aai kuthe kay karte actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: "चाहत्यांनी मारलेली मिठी अन् डोळ्यांमध्ये पाणी"; मधुराणीच्या लक्षात राहणाऱ्या वाढदिवसाची कहाणी

मधुराणी प्रभुलकरने वाढदिवशी तिला आलेला खास अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय (madhurani prabhulkar, aai kuthe kay karte) ...

चांदनी रातें... रशियन प्रेमकथेचा संगीतमय नाट्याविष्कार - Marathi News | a musical dramatization of a russian love story | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चांदनी रातें... रशियन प्रेमकथेचा संगीतमय नाट्याविष्कार

नवे वर्ष नाट्यरसिकांसाठी विविध आशय-विषयांची नाटके रंगभूमीवर घेऊन आले आहे. ...

"या कामासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेने पुढाकार घ्यावा"; आशिष शेलारांनी मांडली भूमिका - Marathi News | Do more research on folk art and drama, Maharashtra government will provide all kinds of help said Ashish Shelar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"या कामासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेने पुढाकार घ्यावा"; आशिष शेलारांनी मांडली भूमिका

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनात केली विशेष विनंती ...

प्रयोगादरम्यान कलाकाराच्या पायावरून उंदराची उडी अन् मागे मांजर; बालगंधर्वमध्ये रंगला खेळ - Marathi News | the mouse jumps from the artist feet and the cat follows in balgandhrva rangmandir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रयोगादरम्यान कलाकाराच्या पायावरून उंदराची उडी अन् मागे मांजर; बालगंधर्वमध्ये रंगला खेळ

बालगंधर्व रंगमंदिरामधील उंदीर-मांजराचा खेळ पाहून आम्हाला प्रचंड त्रास झाला, एकूण रंगमंदिराची यंत्रणा ढिसाळ झालीये - कलाकार ...

"पोटात गोळा येतो ती भावना..."; शिवाली परबच्या आयुष्यात घडली आनंदाची गोष्ट; चाहत्यांकडून अभिनंदन - Marathi News | actress shivali parab share good news with fans natak thet tumchya gharatun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पोटात गोळा येतो ती भावना..."; शिवाली परबच्या आयुष्यात घडली आनंदाची गोष्ट; चाहत्यांकडून अभिनंदन

प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं की आपल्या आई-वडिलांच्या आयुष्यात अभिमान वाटण्याजोगा क्षण यावा. शिवाली परबचं हे स्वप्न पूर्ण झालंय (shivali parab) ...

आमिर खानचा लेक मराठी रंगभूमीच्या प्रेमात; कौतुक करत म्हणाला, "आत्ताच वस्त्रहरण पाहिलं..." - Marathi News | Aamir Khan s son junaid khan likes marathi theatre recently saw vastraharan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानचा लेक मराठी रंगभूमीच्या प्रेमात; कौतुक करत म्हणाला, "आत्ताच वस्त्रहरण पाहिलं..."

मराठी नाटक पाहणाऱ्या प्रेक्षकांबद्दल म्हणाला... ...