दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या मासिक उपक्रमांतर्गत बुंदेली परंपेतील कजरी गीत आणि छत्तीसगडचे पारंपरिक लोकनाट्य सादर झाले. या कार्यक्रमाला देशभरातील रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेचे माजी अध्यक्ष व यशस्वी नाट्यवितरक मनोहर कुईगडे (वय ८५) यांचे खरी कॉर्नर येथील घरी बुधवारी पहाटे निधन झाले. ...
लोक पुन्हा पुन्हा हे नाटक बघून आपला ताण दूर करतात. या नाटकाचे दिग्दर्शक-लेखक केदार शिंदे यांनी नाटकाने १८ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. ...
ज्येष्ठ रंगकर्मी अविनाश देशमुख यांच्या निधनामुळे कोल्हापुरातील त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या. श्रेष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या रायगडाला जेव्हा जाग येते या ऐतिहासिक नाटकाचा पहिला प्रयोग कोल्हापुरात झाला होता. ...
अजित भुरे व विजय केंकरे यांनी मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाच्या, अनुक्रमे अध्यक्षपदाचा व उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर निमंत्रित सदस्यांसह निर्माता संघाच्या कार्यकारिणीची बैठक बोलाविण्यात आली. ...
गेली तीन महिने नाट्यगृहे बंद आहेत आणि ती पुन्हा कधी सुरु होतील हे सध्यातरी सांगणे कठीण आहे. साहजिकच, नाट्यवेड्या रसिकांना त्यांच्या आवडीपासून वंचित राहावे लागत आहे. ...