महापालिकेच्या वतीने गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाविरोधात लढा दिला जात असून वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळे त्यांना आता अल्पविश्रांती देण्याचे नियोजन असून, सात दिवस संबंधितांना सुटी देण्याचे नियोजन सुरू आहे. यासंदर्भात आयुक्तांनी ...
स्मार्ट सिटीच्या गावठाण विकास योजने अंतर्गत धुमाळ पॉइंट (वंदे मातरम चौक) ते दहीपुलाच्या दरम्यान गटार योजनेचे काम करण्यात येणार आहे. तथापि, सध्या सुरू झालेला पावसाळा आणि कंपनीच्या कामाचा आवाका, अधिकाऱ्यांचे अज्ञान बघता सदरची कामे तातडीने थांबविण्याची ...
सध्या या भागात खरिप आवणीच्या कामानीं वेग घेतला आहे. मात्र कोरोनाच्या भितीमुळे मजुर एकमेकांच्या शेतात काम करण्यास नकार देत आहे. याचा परिणाम मजुर उपलब्धतेवर झाला आहे. ...
नाशिक : महानगरपालिकेच्या कोरोनाविरोधातील लढाईचे मुख्य केंद्र असलेल्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील आरोग्य विभागाचे दोन कर्मचारी महिनाभरापासून अनुपस्थित रहात ... ...