चांदवड : चांदवड पोलीस स्टेशनमधील हवालदारांला पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून पकडले. ...
ननाशी : पावसाचे माहेरघर असलेल्या ननाशी परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला असून, हंगाम वाया जातो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने उलटले तरी अद्याप परिसरात दमदार पाऊस झाला नाही. ...
सटाणा : बागलाण तालुक्यात्त आतापर्यंत १०८ जणांना कोरोनापासून दिलासा मिळाला आहे. कोरोनाचा कहर सुरूच असुन आज गुरु वारी (दि.२३) पुन्हा दोन जण बाधित असल्याचे अहवाल प्राप्त झाला आहे . ...
मेशी : देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील दरवर्षी अतिशय मंगलमय वातावरणात साजरा होणारा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि कीर्तन सप्ताह सोहळा या वर्षी कोरोनाच्या पाशर््वभूमी रद्द करण्यात आला आहे. गावातील काही मोजक्या वारकरी संप्रदायातील भाविकांनी एकत्र येऊन ह ...
सिन्नरला ६९२ गुन्हे दाखलसिन्नर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सरकारकडून करण्यात येर्णाया उपाय योजना अमलात आणण्यासाठी लॉकडाउन काळात सूचनांचे पालन न केल्याने तालुक्यात आजपर्यंत तीन पोलिस ठाण्यात ६९२ गुन्हे दाखल झाले आहेत. ...
सिन्नर : युवा मित्र संस्थेने राबवलेला शेळीपालन प्रकल्प राज्यात इतरत्र राबविण्यात येईल. संस्थेने त्यासाठी पुढाकार घ्यावा, सरकारतर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल अशी माहिती आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी दिली. येथील शेळी संसाधन केंद्र व सावित्र ...
त्र्यंबकेश्वर : व्रत वैकल्याचा शिव उपासनेचा श्रावण महिन्यात कोरोनामुळे धार्मिक विधीसह ब्रह्मगिरी फेरीवरही जिल्हा प्रशासनाने बंदी केली आहे. अनेक भाविक या महिन्यात देव देवतांचे दर्शन घेण्यासाठी येतील तसेच श्रावणी सोमवार व विशेषत: तिसऱ्या सोमवारच्या पाश ...
बारावीच्या गुणपत्रिका कधी मिळणार याविषयी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. निकाल लागून आठवडाभराचा कालावधी उलटूनही विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका मिळालेल्या नाही. त्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेशांची प्रक्रियाही रखडली आहे. ...