सोमवारी (दि.१३) येथून अवघ्या सहा ते सात किलोमीटरवर असलेल्या सामनगावात प्रौढ नर बिबट्या पिंज-यात अडकला. दहा दिवसांत दोन बिबटे जेरबंद करण्यास नाशिक पश्चिम वनविभागाला यश आले. ...
जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. महानगरात चार तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह जिल्हा बाह्य एक अशा सहा जणांचा कोरोनामुळे रविवारी (दि.१२) मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची एकूण संख्या ३३२ वर पोहोचली आहे. शिवाय बाधितांचा आकडाही सात हजा ...
निमोण येथे संशयावरुन पत्नी झोपेत असतांना फावड्याने कपाळावर वार करुन जीवे ठार मारण्याचे उद्देशाने गंभीर जखमी केल्याची फिर्याद जखमी महिलेच्या भावाने चांदवड पोलीस स्टेशनला दिल्याने पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ...
सिन्नर : शहरासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असून तालुक्यात तब्बल २३१ रु ग्णसंख्या झाल्याने नागरिकांना कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रांताधिकारी अर्चना पठारे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर तहसील प्रशासन, सिन्नर नगर परिषद, सिन्नर पोलीस प्रश ...
विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश परिक्षांसह नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या ऑनलाईन परीक्षांसाठी यापूर्वी केलेल्या अर्जात दुरुस्ती करण्यासाठी एनटीएने विद्यार्थ्यांना १५ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. ...
अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेत सध्या विविध महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमतेत झालेला बदल नोंदविण्यासाठी प्रक्रिया सुरू असून, ही प्रक्रिया १५ जुलैपर्यंत चालणार आहे. त्यानंतर १६ जुलैला शहरातील अकरावीच्या उपलब्ध जागांची अंतिम निश्चित संख्या स्पष्ट होऊ शखणार ...
कोरोनामुळे सुरक्षित अंतर रहावे म्हणून बाजार समिती सर्व शेतमाल आवारात विक्रीस परवानगी देत नसल्याने अनेक शेतकरी रस्त्यावर वाहने उभी करून येणाऱ्या ग्राहकांना थेट शेतमालाची विक्री करतात. मात्र शहर पोलीस व महापालिका कर्मचारी शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषेत बोल ...
दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना माहिती अधिकारांतर्गत देण्यात येणाया उत्तरपत्रिका यावर्षी ई-मेलच्या माध्यमातून मिळणार आहेत. विद्यार्थ्यांनी विभागीय शिक्षण मंडळाकडे अर्ज केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची स्कॅन ...