नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी (दि.२२) राज्यसभेत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा उल्लेख केला. त्यामुळे राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना समज दिल्याचा आ ...
लासलगाव : केंद्र सरकार मार्फत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी २५ हजार मे.टन मका खरेदीस तिसऱ्यांदा क्षमता वाढवून देण्यात आली आहे. आजपर्यंत ९० हजार मे.टन मका खरेदीकरिता क्षमतेत वाढ करून देण्यात आली होती. ...
नाशिक : कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून शाळेपासून नाळ तुटलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शालेय शिक्षण विभागाने विविध माध्यमातून प्रयत्न चालविले असून, त्यास चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. शिक्षण ...
लखमापूर : कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचे आॅनलाइन शिक्षण कसे सुरू ठेवता येईल यासंदर्भात तालुक्यातील सर्व शिक्षकांना आॅनलाइन प्रशिक्षण देण्यात येत आहे. तालुक्यातील एकोणवीस केंद्रातील रोज शंभर शिक्षक याप्रमाणे गेल्या दहा दिवस ...
चांदवड : वीज वितरण कंपनीचे घरगुती वीजबिल माफ करण्याची मागणी तहसीलदार प्रदीप पाटील व वीज वितरण कंपनीचे अभियंता यांच्याकडे चांदवड तालुका कॉँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष चंद्रभान साळवे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश बागुल यांनी निवेदनाद्वारे के ...
चांदवड : दूधपावडर आयात रद्द करून दुधाला प्रतिलिटर ३० रुपये भाव द्यावा, अशी मागणी तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडे भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने अॅड. दत्तात्रय गांगुर्डे, भास्करराव शिंदे, किरण डावखर, इसामिया शेख, अॅड.गणेश ठाकरे, सचिन ...
येवला : येथील विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे यांचा खासगी लॅबचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात दाखल झालेल्या दराडे यांचा रुग्णालयाकडून झालेल्या चाचणीत अहवाल निगेटिव्ह आला. ...
मालेगाव : नांदेड येथे वृत्तपत्र विक्रेत्याला महापालिका प्रशासनाने शिवीगाळ करून पाच हजार रुपये खंडणीची मागणी करीत दमदाटी केल्याच्या घटनेचा येथील मालेगाव वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. ...