सटाणा : शासन जनसुविधा योजनेंतर्गत ग्रामीण भागात दरवर्षी कोट्यवधी रु पये खर्च करते, मात्र त्या कामांना दर्जा नसल्यामुळे शासनाचे पैसे पाण्यात गेल्याचे चित्र बागलाण तालुक्यात बघायला मिळत आहे. पिंगळवाडे, कोटबेल येथील स्मशानभूमीच्या बैठकशेडच्या कामाचे पित ...
नाशिक : सोयाबीननंतर आता कोबीच्या बियाणाने शेतकऱ्यांना फटका दिला आहे. बागलाण तालुक्यात शेतकऱ्यांनी लावलेले कोबीचे बियाणे उगवले नसल्याचे समोर आले आहे. ...
पांगरी : सिन्नर तालुक्यात पांगरी व परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने पांगरी ग्रामपंचायत प्रशासन व कोरोना दक्षता समिती यांनी संपूर्ण गाव तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलजवळील चिरापाली येथे महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे एका रेड्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला, तर १४ वर्षीय युवती थोडक्यात बचावली आहे. ...
लखमापूर : ग्रामीण भागातील अनेक व्यवसाय काळाच्या ओघात हद्दपार झाले आहेत. त्यात कल्हई व्यवसायाचाही समावेश आहे. हा व्यवसाय सध्या काळानुरूप हद्दपार होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. ...
पंचवटी : परिसरातील कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या पेठरोडवरील फुलेनगर परिसरात प्रशासनाने केवळ पेठरोड पाण्याचा पाट ते शनिमंदिर रस्त्यावर लोखंडी बॅरिकेडिंग टाकून रस्त्यावरची सर्व वाहतूक बंद केली आहे. तरीही या मुख्य रस्त्यावर पायी पायी फिरणाऱ्या नागरिकांचा दिव ...
सिडको : येथील खुटवडनगर माउली लॉन्स व आयटीआय पूल परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढत असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या मागणीनुसार हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या भागात सुमारे साठहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण ...
नाशिक : कोरोनापासून सुरक्षिततेकरिता लॉकडाऊनच्या काळात बीवायके कॉलेज आॅफ कॉमर्स राष्ट्रीय सेवा योजना व प्लेज फॉर लाइफ यांच्या संयुक्त विद्यमाने थुंकीमुक्त शहर अभियान ही जनजागृती मोहीम राबविण्यात आली. कारण सध्या बंदी असूनदेखील तंबाखू व गुटखा खाऊन सार्व ...