नाशिक : निसर्गात उमलणाऱ्या विविध प्रजातींची फुले मानवाला नेहमीच आकर्षित करतात. तसेच जैवविविधतेत फुलांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. राज्यातील पहिले ‘रामसर’ आंतरराष्ट्रीय दर्जा मिळविणारे नाशिक जिल्ह्यातील पाणस्थळ अर्थात नांदुरमधमेश्वर वन्यजीव अभय ...
चांदवड/काजीसांगवी : चांदवड तालुक्यातील कोलटेक फाटा येथील पत्र्याच्या दुकानांना रविवारी (दि.१२) रात्री दोन वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्कीटने अचानक आग लागल्याने पाच दुकाने जळुन खाक झाली. या आगीत सुमारे ३२ लाखांचे नुकसान झाले आहे. ...
कसबे सुकेणे : शहरात सोमवारी (दि.१३) पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत कोरोना प्रतिबंधक उपाययोजना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि मास्क न वापरणाºया सात नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात आली . या कारवाईत तब्बल सात नागरिकांकडून प्रत्येकी पाचशे रु पये दंड वसूल क ...
मालेगाव :कोरोनाशी संपर्क नको म्हणून सर्वच जण सुरक्षितता बाळगत असतात. कुणी बाधित मृत पावला तर त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही कुणी नातेवाईक पुढे येत नाही. कोरोनामुळे आपल्याच माणसांविषयी अशी अस्पृश्यतेची भावना निर्माण झालेली असताना मालेगाव सारख्या ह ...
लासलगाव : येथील कोविड सेंटरमध्ये कोरोनावर उपचार घेत असलेल्या ९ बाधित रु ग्णांनी कोरोना मात केल्याने त्यांना सोमवारी (दि.१३) रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. ...
पिळकोस : राज्य महामार्ग क्र मांक १७ वरील पिळकोस ते कळवण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गत पाच वर्षांपासून या रस्त्याची देखभाल होत नसून, अनेक छोटे-मोठे अपघात नित्याचे झाले असून, संबंधित विभागाने या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकांसह प ...
सिन्नर : एकामागोमाग येणाऱ्या अस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी अडचणीत आला आहे. यंदा वरुणराजाने कृपादृष्टी दाखवली असली तरी लष्करी अळीचे मोठे संकट यंदा देखील शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. ...