देवळा येथे विंचूर - प्रकाशा महामार्गावर कोलती नदीवर असलेल्या पुलावर खड्डे पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. विंचूर प्रकाशा महामार्गावरून आंतरराज्य वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. यात अवजड वाहनांचे प्रमाण लक्षणीय आहे. वाहनचालकांना या पुलावर ...
सटाणा : बागलाण तालुक्यात आजही पुल व रस्त्यांचा अनुशेष मोठा आहे. पुल अभावी आजही मोसम, आरम, हत्ती, कान्हेरी, करंजाडी या नद्यांवर योग्य पुल नसल्यामुळे तसेच आहेत ते पुल धोकेदायक बनल्याने पावसाळ्यात खेड्यापाड्यांचा संपर्क तुटून ग्रामीण भागाचे दळणवळण ठप्प ...
लखमापूर : ग्रामीण भागातील अनेक प्रथा, रूढी व परंपरा काळाच्या ओघात लुप्त होत आहेत. त्यातील एक प्रथा म्हणजे दवंडी. आधुनिक युगात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे ही प्रथा बंद पडल्याने ग्रामीण भागात ‘ऐका हो ऐका’चा कानांवर पडणारा स्वर दुर्मीळ झाला आहे. ...
मालेगाव : येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम साधेपणाने पार पडले. जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी पुतळा परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्या ...
पेठ : तालुक्यात पावसाने दांडी मारल्याने तालुक्यातील प्रमुख भात, नागली, वरई आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करावा व कृषी विभागकडून मार्गदर्शन व मोफत बी-बियाणे वाटप करण्यात यावे, अशी मागणी पेठ तालुका राष्ट्रवा ...
चांदवड : शहरासाठी सुमारे ६३ कोटी रुपयाची स्वतंत्र पाणी योजना ओझरखेड धरणातून मंजूर करण्यात आली असतानाही नगर परिषद प्रशासनाने सर्व नगरसेवकांना अंधारात ठेवून पाणीपट्टी वाढविण्याचा घाट घातला आहे. यामुळे संताप व्यक्त होत आहे. ...
मनमाड : शहरात ठरवून दिलेल्या वाराच्या दिवशी दुकान बंद न ठेवता नियम मोडणाऱ्या चार दुकानांना पालिका प्रशासनाच्या भरारी पथकाकडून सील केल्याची कार्यवाही करण्यात आली. कोरोनाविरुद्धच्या लढाईत नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ...
मेशी : देवळा तालुक्यात कोरोनाचे संक्र मण वाढत आहे. तालुक्यातील देवळा व उमराणे या प्रमुख शहरानंतर आता तालुक्यातील मेशी येथेही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. येथे ६५ वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले. ...