सिन्नर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना आपली मासिक पगार बिले सादर करण्यासाठी सिन्नरच्या पंचायत समिती शिक्षण विभाग आणि शिक्षक संघटना समन्वय समिती, सिन्नर यांच्या माध्यमातून आॅनलाइन प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिली असून, आता शिक्षकांना केवळ एका ...
सायखेडा : भेंडाळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वैशाली खालकर यांची बिनविरोध निवड झाली. मावळते सरपंच स्वाती कमानकर यांनी आवर्तन पद्धतीने आपला राजीनामा दिल्याने सरपंचपदाची जागा रिक्त होती. ...
अलंगुण : नाशिक जिल्ह्यात ग्रीन झोन म्हणून समजला जाणाऱ्या सुरगाणा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर येथील गावकरी व शिक्षणसंस्थेचे कर्मचारी यांची कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संयुक्त नियंत्रण बैठक पार पडली. ...
नांदगाव : तालुक्यासाठी मंजूर मागणीपेक्षा १७८१ टन जादा युरिया मिळूनही टंचाईला तोंड देण्याची वेळ आल्याने शेतकरीवर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. खतविक्रे ते मागणीपेक्षा कमी पुरवठा होत असल्याची ओरड करत आहेत, तर शेतकरी पिकांना युरियाची मात्रा देण्यास उशीर झ ...
मालेगाव : शहरात कोरोना नियंत्रणात आल्याचा दावा प्रशासनाकडून होत असतानाच तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागापुढे आव्हान उभे ठाकले आहे. मालेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत १०५ रुग्ण बाधित आढळले. त्या ...
लासलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या आठ महिन्यांच्या बाळासह एकवीस बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने डिस्चार्ज देण्यात आला. या कोविड सेंटरमधून कोरोनामुक्त होत ११० जणांनी घरवापसी केली आहे. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत प्रशासनाने जंतुमिश्रित पाणीपुरवठ्याची दखल घेत जलशुद्धीकरण केंद्र व गावातील जलकुंभाची स्वच्छता करण्यात आली आहे. जलकुंभाची स्वच्छता करण्यात आल्याने गुरुवारी (दि.१६) कोरडा दिवस पाळला जाणार असू ...
देवगाव : निफाड तालुक्यासह देवगाव परिसरात पावसाने एक तासाहून अधिक हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, समाधान व्यक्त केले आहे. यावर्षी जूनच्या सुरुवातीला जोरदार पावसाच्या सरी बरसल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने खरीप पिकांची पेरणी उरकली ...