सिन्नर/पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे शिवारात सिन्नर- शिर्डी महामार्ग लगत औरंगाबादकडे जाणारा एलपीजी गॅस टँकर उलटला. सकाळी अकरा वाजेच्या सदर अपघात घडला. गॅस गळतीमुळे परिसरात घाबराहट निर्माण झाली होती व पाच तास परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता. चार ...
त्र्यंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या येथील त्र्यंबकराजाच्या मंदिरावर आता ११४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. ...
सिन्नर : बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल गुरुवारी जाहीर झाला असून सिन्नर तालुक्यातील ४२१४ पैकी ३८१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा निकाल ९०.५५ टक्के लागला. आगासखिंड येथील श्री स्वामी समर्थ विज्ञान महाविद्यालय व खंबाळे येथील श्री सिध्द कपालेश ...
कळवण : शहरात कोरोनाचे दहा बाधित रुग्ण आढळून आल्याने नागरिकांत भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी उद्या दि. १७ ते २२ जुलैपर्यंत सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. कळवण व्यापारी असोसिएश ...
तात्पुरत्या कारागृहात कारागृह अधिकारी व कर्मचारी यांची सहा तासांची ड्यूटी आहे. एका सत्रात येथे किमान १७ अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर असतात. चार सत्रांमध्ये जवळपास ६५ कर्मचारी येथे बंदोबस्ताला असतात. ...
नांदूरवैद्य-: इगतपुरी तालुक्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर वाढतच आहे. येथे कोरोना पॉझििटव्ह रु ग्ण आढळले असून याच पाशर््वभूमीवर सोमवारी नांदूरवैद्य येथे एका ४५ वर्षीय पुरु ष कोरोनाबाधित रु ग्ण आढळून आला होता. ...