लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

अर्ली द्राक्षांसाठी विमा लागू करण्याबाबत विचार - Marathi News | Consider applying for insurance for early grapes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अर्ली द्राक्षांसाठी विमा लागू करण्याबाबत विचार

सटाणा : अर्ली (पूर्वहंगामी) द्राक्षासाठी हवामान आधारित पीकविमा लागू करण्याबाबत शासनस्तरावर विचारविनिमय सुरू असून, त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन देऊन त्यासाठी निर्यातीचे धोरण निश्चित करण्यासाठी या आठवड्यात अपेडा आणि निर्यातदार या ...

सप्तशृंगगडावर धुक्याची चादर - Marathi News | A sheet of fog over Saptashranggad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तशृंगगडावर धुक्याची चादर

वणी : साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर दाट धुक्याची चादर पसरली असून, नयनमनोहर दृश्यामुळे गडाचे अलौकिक सौंदर्य खुलून उठले आहे. सप्तशिखराच्या पर्वतरांगा भूभागापासून सुमारे तीन हजार मीटर अंतरावर असलेल्या गडाचे सौंदर्य पावसाळ्यात आकर ...

मालेगाव शहराचा ९०.८९ तर ग्रामीणचा ९३.३९ टक्के निकाल - Marathi News | Malegaon city 90.89 percent and rural 93.39 percent result | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव शहराचा ९०.८९ तर ग्रामीणचा ९३.३९ टक्के निकाल

मालेगाव : इयत्ता बारावीचा निकाल गुरुवारी आॅनलाइन जाहीर झाला. यात शहराचा निकाल ९०.८९ टक्के तर मालेगाव ग्रामीणचा निकाल ९३.३९ टक्के इतका लागला आहे. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली. ...

दाभाडीच्या सेंटरमध्ये रुग्णांची हेळसांड - Marathi News | Patient care at Dabhadi Center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दाभाडीच्या सेंटरमध्ये रुग्णांची हेळसांड

मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागासाठी उभारण्यात आलेले दाभाडी येथील कोविड सेंटर हे पॉझिटिव्ह रुग्णांना अक्षरश: तुरुंगवास भोगत असल्याचा अनुभव देत असल्याचे वास्तव समोर आले आहे. महिला व पुरुष प्रसाधनगृह व शौचालय एकत्र ठेवण्याचा प्रताप या सेंटरने केला आहे. ...

कोविड सेंटरमध्ये सुविधांचे बहाणे ! - Marathi News | Excuses for facilities at Kovid Center! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोविड सेंटरमध्ये सुविधांचे बहाणे !

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून तालुकास्तरावर ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. याठिकाणी बाधित व संशयित रुग्णांच्या विलगीकरणाची सोय करत त्यांच्यावर उपचार करण्यात येतात. ...

१७ मनपातील शिक्षक वेतन आयोगापासून वंचित - Marathi News | Deprived of 17 Municipal Teachers' Pay Commission | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१७ मनपातील शिक्षक वेतन आयोगापासून वंचित

मालेगाव : राज्यातील ‘ड’ वर्ग महानगरपालिकांचे जकात, एलबीटीसारखे उत्पन्न मिळवून देणारे स्रोत बंद झाल्याने आर्थिक स्थिती खालावली आहे. अशा १७ महानगरपालिकांच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या ६७१ शाळांमधील तीन हजार ३५० शिक्षक सातव्या वेतन आयोगाच्या लाभापासून वं ...

जिल्ह्याचा ८९.४६ टक्के निकाल - Marathi News | 89.46 percent result of the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्याचा ८९.४६ टक्के निकाल

नाशिक : बारावीच्या निकालात यावर्षी नाशिक जिल्ह्याच्या निकालाचा टक्का वाढला आहे. गतवर्षीच्या जिल्ह्यातील ८४.१६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यात तब्बल ५.३ टक्के वाढ झाली असून यावर्षी जिल्ह्यातील ८९.४६ टक्के तर शहरातील ९०.४५ टक्के विद्यार्थी उत् ...

पाच तास वाहतूक ठप्प - Marathi News | Five hours traffic jam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाच तास वाहतूक ठप्प

सिन्नर/पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे शिवारात सिन्नर- शिर्डी महामार्ग लगत औरंगाबादकडे जाणारा एलपीजी गॅस टँकर उलटला. सकाळी अकरा वाजेच्या सदर अपघात घडला. गॅस गळतीमुळे परिसरात घाबराहट निर्माण झाली होती व पाच तास परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता. चार ...