नाशिक : सिंधी समाजबांधवांच्या चालिहा उत्सवाला गुरुवारी (दि.१६) सुरुवात झाली असून, यापुढे चाळीस दिवस समाजबांधवांकडून उपवास व धार्मिक पूजा विधी केले जाणार आहेत. ...
इंदिरानगर : येथील जॉगिंग ट्रॅकच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने परिसरातील सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. एकप्रकारे नूतनीकरणाने जॉगिंग ट्रॅकने कात टाकली असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे या ठिकाणी फा ...
सायखेडा : मुदत संपलेल्या, डिसेंबरपूर्वी मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतीवर पालकमंत्र्यांच्या शिफारशीने प्रशासकाची नेमणूक करावी, असे परिपत्रक शासनाने काढल्यानंतर या पदावर गुणवत्ताधारक व्यक्तीची निवड करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ...
वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली येथील बोंबीलटेक वाडीवर कोरोनाचे आठ रुग्ण आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथे सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथून एक महिला बोंबीलटेक येथे भावाकडे आली होती. सदर महिलेच्या प ...
मालेगाव : तालुक्यातील रावळगाव येथील गेल्या पाच वर्षात विविध विकासकामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी आजी- माजी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांतर्फे बुधवारी (दि. १५)कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
पाटणे : येथील १२ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १० रुग्ण कोरोना विषाणूवर मात करून घरी परतल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. दाभाडी येथील कोविड केअर सेंटर येथे एकूण १२ रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यापैकी आधी तीन कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्या ...