कोरोनामुळे अद्यापही अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन आहे, तर काही भाग कंटेन्मेंट झोन असल्याने अशा परिसरातील उमेदवारास अपॉइंटमेंट असतानाही ठरावीक तारखेला पासपोर्ट सेवा केंद्रात उपस्थित राहता येत नाही. सदर अडचण लक्षात घेऊन अशा उमेदवारांना आता पासपोर्ट अपॉइंटमें ...
नाशिक : विभागात बोगस सोयाबीन बियाणांबाबत एकूण ३५५ तक्रारी दाखल झाल्या असून, बहुतेक तक्रारींची तालुकास्तरावर तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, विभागात रासायनिक खतांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, कोठेही खतांची टंचाई नसल्याचा दावा विभागीय कृषी कार्य ...
गेल्या महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात जिल्'ात सर्वदूर झोडपून काढत महिन्याची सरासरी ओलांडणाºया पावसाने नंतर जवळपास महिनाभर दीर्घ विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्याच्या दुसºया आठवड्यापर्यंत जिल्'ा ...
लासलगाव : कोरोनामुळे झालेली निर्यातबंदी आणि मागणीअभावी दरात झालेल्या घसरणीमुळे कांदा उत्पादकांची आर्थिक कोंडी झाली आहे.कांदा साठवणुकीचे प्रमाण जिल्ह्यातील देवळा, सटाणा, येवला, निफाड, मालेगाव, सिन्नर व कळवण तालुक्यात अधिक असल्याने येथील शेतकऱ्यांना फट ...
राज्य सरकारच्या महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेंतर्गत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला शासनाने आठशे कोटी रुपयांचा निधी अदा केल्यामुळे बॅँकेच्या आर्थिक परिस्थितीला मोठा हातभार लागला असून, बॅँकेला प्राप्त झालेल्या या निधीतून गावोगावचे नियमित क ...
इंदिरानगर : वडाळा गावातील मेहबूबनगरसह परिसरात सुमारे ५० टक्के अनधिकृत नळजोडण्यांमुळे महापालिकेची लाखो रुपयांची पाणीपट्टी बुडत असताना पाणीपुरवठा विभागाला ... ...
खासगी हॉस्पिटलमध्ये बेड्सची उपलब्धता आणि अन्य सुविधांबाबत महापालिकेच्या वैद्यकीय पथकांनी मध्यरात्री अचानक भेटी देऊन तपासणी केल्याने खळबळ उडाली आहे. ...
आपला अजातशत्रू असलेला नेपाळ अचानक विचित्र वागायला लागला तो चीनच्या विस्तारवादी धोरणाचा बळी झाला म्हणून. नेपाळला आजपर्यंत आपणच मोठा केला. जसा हिंदुराष्ट्र म्हणून मान त्यांनी घालवला. कम्युनिस्ट धोरण अवलंबल्यामुळे सांस्कृतिक इतिहास बदलायचा प्रयत्न करत आ ...