इगतपुरी : रेल्वेच्या खासगीकरणाच्या विरोधात इगतपुरीत सीटूच्या वतीने शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत स्थानकासमोर निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारने १०९ रेल्वे मार्गावर १५१ खासगी रेल्वे गाड्या चालविण्यासाठी देशी-विदेशी खासगी कंपन्यांना निमंत्रित के ...
कळवण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने तालुका प्रशासन, सर्वपक्षीय पदाधिकारी, व्यापारी महासंघ यांनी संयुक्तरित्या शुक्र वारपासून दि. १७ ते २२ जुलैपर्यंत सहा दिवस घोषित केलेल्या जनता कर्फ्यूच्या पहिल्याच दिवशी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. म ...
त्र्यंबकेश्वर : शहरात पुन्हा एकदा १४ दिवस लॉकडाऊन करण्यात आले आहे. तालुक्यात कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्या नेतृत्वाखाली गावातील दहा कंटेन्मेंट झोनमध्ये तसेच कोविड केअर सेंटरला भ ...
सिन्नर : शहरातील सरदवाडी रोडवरील गुरुदत्त नगरमध्ये कोरोना बाधित आढळल्यानंतर रुग्णाचे घर केंद्र मानून परिसर प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) घोषीत करण्यात येते. या नियमाला धरुन गुरुदत्तनगरमधील कानिफनाथ किराणा दुकान नगर परिषदेकडून पुढील आदेश येईपर्य ...
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी/मार्च २०२० मधील बारावी परीक्षेचा निकाल आॅनलाईन पद्धतीने जाहीर झाला आहे. जिल्हाभरात विविध महाविद्यालयाच्या बारावी निकालात यंदा विद्यार्थिनींनी ...
लासलगाव : लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील कांदा विविध रेल्वे स्थानकावरून कोरोना संकटातही रेल्वेने बांगलादेशला रवाना करण्यात आला आहे. याद्वारे रेल्वेने २२ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे. यात निर्यायतदारांना समाधानकारक उत्पन्न मिळाले असले तरी उत्पादकांच ...
सर्वतीर्थ टाकेद : पावसाचे माहेर घर व भाताचे कोठार समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात या वर्षी अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात काही प्रमाणात हजेरी लावणाºया पावसाने इगतपुरीच्या पूर्व भागाकडे पुर्णत: पाठ फिरवली आहे.पूर्व भाग ...
दिंडोरी : तालुक्यात कोरोनाचा प्रादूर्भाव सुरूच असून शुक्र वारी ७ बाधितांची वाढ झाल्याने रु ग्णसंख्या १२३ वर पोहचली आहे. दरम्यान उमराळे बु. येथील एका महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने बळींची संख्या चार वर गेली आहे. आतापर्यंत ८१ रु ग्णांनी कोरो ...