जिल्हा व शहर भाजपच्या वतीने गायीच्या दुधाला सरसकट दहा रुपये प्रतीलिटर अनुदान व दूध पावडरला प्रती किलो ५० रुपये अनुदानाच्या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन देण्यात आले. ...
बारावीनंतर विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमासोबत आणि तंत्र आणि व्यवसाय शिक्षणाकडेही वाढतो आहे. त्यामुळे नाशिक विभागात इंजिनिअरिंग आणि फार्मसी महाविद्यालयासोबतच आर्किटेक्चर आणि हॉटेल मॅनेजमेंट यांसारखे व्यावसायिक प्रशि ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेष मिळण्याची तयारी शिक्षण विभागाने पुर्ण केली असली तरी, यंदा कोरोनामुळे ... ...
जिल्ह्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर बनत चालले आहे. रविवारी (दि १९) कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय दिवसभरात तब्बल ३९८ नवीन बाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. ...
पेठ तालुका आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांची कर्ज माफी व पिक कर्जवाटप करण्यासंदर्भात तालुक्यातील संस्था पदाधिकारी व जिल्हा बँक यांची संयुक्त बैठक झाली. ...
मुंबई-महाराष्ट्र, कोकण, गोवा, बेळगाव या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र नाट्य व सांकृतिक कार्यक्र म वितरक व्यवस्थापक संघाची स्थापना आणि कार्य समितीची रविवारी (दि.१९) निवड करण्यात आली. अध्यक्षपदी नाशिकच्या जयप्रकाश जातेगावकर यांची निवड करण्यात आली आहे. ...
बागलाण तालुक्यातील आरोग्य यंत्रणा वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे कोरोनाच्या संकटकाळात पूर्णपणे खिळखिळी झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या आरोग्य विभागातील २७९ पदांपैकी तब्बल ७५ पदे रिक्त असल्याचा ध ...