कलानगर येथील राजे छत्रपती चौकात महापालिकेच्या वतीने सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे, मात्र शहर वाहतूक पोलीस विभागाकडून यंत्रणा कार्यान्वित न झाल्याने ती शोभिवंत वस्तू बनून राहिली आहे. ...
खासगी शाळांच्या तुलनेत महापालिका शाळांमधील विद्यार्थी मागे पडू नये यासाठी प्रशासनानेदेखील आॅनलाइन शिक्षणावर भर दिला आहे. पोलीस मुख्यालयात महापालिकेने खास स्टुडियो तयार केला असून, त्यात शिक्षक पाठ्यक्रमांचे व्हिडिओ तयार करून ते व्हॉट्सअॅपवर पाठवत आहे ...
सुरक्षित आणि वेळेवर ग्राहकांचा माल पोहोचवण्यासाठी लालपरी अर्थात एसटी बस सज्ज झाली असून, या सेवेचा व्यापारी, शेतकरी, उद्योजक, व्यावसायिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक नितीन मैंद यांनी केले आहे. ...
उमराणे : येथील कै.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळींब खरेदी विक्र ीचा शुभारंभ बाजार समितीचे प्रशासक सुजेय पोटे यांच्या हस्ते करण्यात आला. ...