नाशिक : शासकिय नियमांचे पालनव्हीआयपी आरती नाहीयंदा प्रबोधन उत्सवनाशिक- लाडका गणपत्ती बाप्पा येणार म्हंटले की आनंद उत्साहाचे वातावरण असते. यंदा कोरोनाच्या सावटाखाली उत्सव होत आहे. ...
जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आता २६ हजार ७७४ इतकी झाली आहे. बुधवारी (दि. १८) उपचारार्थ दाखल १५ रुग्ण दगावले. यामध्ये नाशिक मनपा हद्दीतील ७, ग्रामीणमधील ६ आणि मालेगावतील एक व जिल्ह्याबाहेरील १ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात बुधवारी १ हजार १९७ रुग्ण ...
लग्नानंतर अवघ्या दोन वर्षात पती-पत्नीचे मतभेद होऊन दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले, परिणामी दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पती नोकरी निमित्त दुबई निघून गेला. त्यामुळे न्यायालयात दाखल असलेल्या घटस्फोट दाव्याची सुनावणी न्यायालयाने व्हिडि ...
नाशिक : मॅरेथॉन चौक ते केकान हॉस्पिटलपर्यंत दोन टप्प्यात स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट रोड तयार केला जात आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने या मार्गावरील वाहतूक मार्गात बदल केला असल्याची अधिसूचना वाहतूक शाखेच्या पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी क ...
दिंडोरी/लखमापूर : दिंडोरी तालुक्यात गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली असून, कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी आपापल्या घरीच बाप्पाला विराजमान करण्यास पसंती दिली आहे. ...
एका शासकीय ठेकेदारास दोघा संशयित गुन्हेगारांनी स्वतःला 'क्राईम ब्रँच पोलीस' असल्याचे भासवून गावठी पिस्तुलचा धाक दाखवत मोटारीत बळजबरीने बसवून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...