उमराणे : येथील कै. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंब खरेदी-विक्रीचा शुभारंभ बाजार समितीचे प्रशासक सुजेय पोटे यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्याच दिवशी डाळिंबाच्या २० किलो क्रेटला सर्वाच्च ११५० रुपये दर मिळाला. ...
नायगाव : सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथे मुक्त संचार करणारा बिबट्या पिंजºयात जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र नायगाव खोºयातील तिन्ही बिबटे अजूनही शिवारात फिरत असल्याने पशुपालकांबरोबर शेतकरी दहशतीखालीच वावर आहेत. ...
झोडगे : येथे युरिया खत मिळवण्यासाठी सकाळी शेतकऱ्यांनी खते एजन्सी दुकानावर प्रचंड गर्दी केली मात्र युरिया खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. ...
पेठ : ऐन पावसाळ्यात पावसाने डोळे वटारल्याने पेठ तालुक्यात भात, नागलीसह वरई पीकही कोमेजून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊनमुळे रोजंदारी नाही आता पीकही वाया गेल्याने आदिवासी भागातील शेतकरी दु ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील बळीराजाच्या सुगीच्या दिवसाला ग्रहण लागल्याने, कोणत्याच वस्तूला हमीभाव मिळत नसल्यामुळे संपूर्ण शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. परिणामी बळीराजाच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले आहेत. ...
चांदवड : येथे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मोटारसायकल व चारचाकी वाहनधारकांवर चांदवड पोलिसांनी कारवाई केली, तर १२ वाहन-धारकांकडून दोन हजार रुपये दंड वसूल केला. ...
येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अनकाई किल्ल्यावर भाविक व पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान, अनकाई ग्रामपंचायतीनेही श्रावण महिन्यात अनकाई किल्ला व गावात दर सोमवारी भरणारी यात्रा रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. ...