नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण वाढत असतानाच दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ... ...
नांदूरवैद्य - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे गेल्या सात दिवसापासून घोटी शहरात लोकडाऊन सुरू होते. या लॉकडाऊनची मुदत गुरु वार रोजी संपत आली. त्यामुळे शुक्र वारपासून घोटीत शुक्र वार ते रविवार तीनच दिवस दुकाने उघडणार असून २७ जुलैपासून पुन्हा १५ दिवसांच ...
चांदोरी : तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेक संकटांचा सामना करत खरीप हंगामाची पेरणी केली त्यात सोयाबीनची पेरणी करणाºया अनेक शेतकऱ्यांना बियाणे न उगवल्याने आर्थिक फटका बसला असतानाच नवीन संकटाची भर पडल्याचे समोर आले आहे. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटेसह परिसरात गुरुवारी (दि.२३) मध्यरात्री तब्बल चार तास मुसळधार पाऊस झाला. जोरदार पावसामुळे परिसरातील नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या तर नाले ओसंडून वाहत आहेत. मुसळधार पावसाने अनेक भागात शेतात पाणी साचल्याने ...
चाडेगाव शिवरस्ता सातपुते वस्तीजवळ असलेल्या अरिंगळे मळ्यात अडीच तास हे बचावकार्य सुरू राहिले. या बचावकार्यात काही सजग स्थानिक तरूणांनी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. ...
जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येत गुरु वारी तब्बल ५७५ नागरिकांची भर पडली तसेच नाशिक महानगरातील नऊ आणि ग्रामीणच्या चौघांचा मृत्यू झाल्याने १३ बळींची वाढ झाल्याने एकूण संख्या ४३३ वर पोहोचली आहे. ...
सिन्नर शहरासह तालुक्यात गुरुवारी २७ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, चारशेचा टप्पा ओलांडल्यानंतर अवघ्या चारच दिवसात ५० रुग्ण वाढल्याने तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५२ झाली आहे. त्यापैकी ३११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ...
मास्क नसणाºया नागरिकांची कानउघाडणी करत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील प्रतिबंधित क्षेत्राची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी भेट देत पाहणी केली. त्यांनी सर्वप्रथम सायखेडा फाटा येथे प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या अलसना बिल्डिंग, ...